tgindex
📝Marathi English shorthand dictation 📝

📝Marathi English shorthand dictation 📝

Статистика

Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे. हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.

Последний пост
15 авг.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
25
Всего постов
50
Тип
открытый
Язык
mr
Категория
Языки
В каталоге с
13 авг.
Подписчики
9 028
−14 за 2 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
3 303
40 постов
Вовлечённость
36,6%
к подписчикам
Постов в день
3,6
всего 50
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
2 967
1/48двое суток
3 400
1/72трое суток
3 667

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 15 авг.2 493316

    без подписи

  • 15 авг.1 95817

    без подписи

  • 14 авг.2 20216

    без подписи

  • 14 авг.2 47938

    без подписи

  • 13 авг.3 1512523

    Breaking News स्टेनो बाबत आता काय काय बघावे लागेल सांगूच शकत नाही.. चक्क स्टेनोग्राफर पदासाठी लघु लिपीची आवश्यकता नाही....😳😳 शैक्षणिक पात्रता फक्त कोणत्याही शाखेची पदवी...🫡

  • 13 авг.3 988258

    मा. उच्च न्यायालय, मुंबई 🔗 लिपिक हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtyping.php

  • 13 авг.3 19023

    без подписи

  • 13 авг.3 203622

    मा. उच्च न्यायालय, मुंबई लिपिक टायपिंग टेस्ट साठी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना... टायपिंग टेस्ट स्क्रीन टू स्क्रीन

  • 12 авг.3 21715

    महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकरिता स्टेनोग्राफर बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याबाबत...

  • 12 авг.3 223915

    ११ महिन्याकरता कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याबाबत जाहिरात...

  • 12 авг.3 094397

    DMER विभागातील स्किल टेस्ट लवकरात लवकर घेण्याचे विभागाने आश्वासन दिलेले आहे.... त्यामुळे आता कोणीही ई-मेल करू नका मेल मोहीम थांबवा... सप्टेंबर महिन्यामध्ये स्किल घेण्यास विभाग सकारात्मक आहे..

  • 12 авг.3 621262

    DMER विभागाची व्यावसायिक चाचणी लवकर होण्यासाठी आज दुपारी एक वाजता आपण ईमेल वॉर मोहीम राबवणार आहोत सर्वांनी ई-मेल करायचे आहे...

  • 12 авг.3 130231

    महत्त्वाची सूचना... 📢 आपण मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना विविध पदभरतीच्या संदर्भात वेळोवेळी अवगत करत आलो आहोत. त्याच अनुषंगाने आता आणखी एका महत्त्वाच्या पदभरतीसाठी आपण सर्वांनी थोडेसे प्रयत्न करणे गरजेचे आहे. 📝 महाराष्ट्र विधान भवनातील प्रतिवेदक (रिपोर्टर) या पदाची पदभरती गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे सदर पदाची पदभरती लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र विधान भवनाचे सभापती मा. श्री. राम शिंदे साहेब यांना निवेदन देणे आवश्यक आहे. 🏛 यासाठी विद्यार्थ्यांच्या वतीने एक निवेदन तयार करण्यात येणार असून, सदर निवेदन देण्यासाठी प्रशांत दहिफळे सर पुढाकार घेऊन संबंधितांशी चर्चा करत आहेत. त्यांच्यासोबत याबाबत बोलणे झाले असून, ते लवकरच निवेदन देण्याची तारीख व वेळ आपल्याला कळवतील. 📅 तारीख व वेळ निश्चित झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे त्यांच्या सोबत जाऊन हे निवेदन देण्यासाठी उपस्थित राहावे. 🤝

  • 12 авг.2 96728

    मा. उच्च न्यायालय, मुंबई टायपिंग टेस्ट साठी स्वतःचा कीबोर्ड वापरण्यास परवानगी मिळणे बाबत व टेस्ट बद्दल मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्याबाबत वन टॅप ई-मेल... https://q.me-qr.com/wjf02gif मा. मुंबई उच्च न्यायालय ई-मेल आयडी recruitment@bhc.gov.in, rg-bhc@nic.in

  • 11 авг.3 7125

    Revised Tentative Vacancies for SSC Stenographer Grade 'C' & 'D' Examination, 2026 (as on 11.08.2026)

  • 11 авг.3 84158

    कृषी विभाग सुधारित आकृतीबंधानुसार स्टेनोग्राफर 171 पदे मृत

  • 11 авг.4 340413

    High Court हॉल तिकीट 13 ऑगस्ट ला... दुपारी 12.30 नंतर येतील..

  • 11 авг.5 02076

    मा. उच्च न्यायालय, मुंबई लिपिक सेंटर..

  • 11 авг.3 5921

    без подписи

  • 11 авг.3 6331

    без подписи