tgindex
𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

Статистика

🚨 Civil Engineering क्षेत्रातील सर्व प्रकारच्या नोकरी संदर्भातील सगळ्या तसेच सामाजिक, शैक्षणिक घडामोडी महाराष्ट्राच्या तळागाळातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारं आपलं Channel.....🇮🇳 🚨 Contact : contact.civilalerts@gmail.com

Последний пост
3 авг.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
12 015
−3 за 3 дн.
Сутки
−3
−0,02%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
8 776
20 постов
Вовлечённость
73,0%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
19 584
1/48двое суток
22 443
1/72трое суток
24 205

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 3 авг.22,1 тыс38

    True But Sad Reality 💯 तांत्रिक दृष्ट्या खूप हुशार पण नीतिमत्ता नसलेले विद्यार्थी जेव्हा अधिकारी होतात तेव्हा अश्याच बातम्या कानावर येतात. अश्या घटने मुळे तुकाराम मुंडे सारखे अधिकारी फक्त आपल्या प्रामाणिक कामामुळे समाजात हिरो बनले आहेत. तुम्ही अभ्यास करताना जे भोगले आहे ते अधिकारी झाल्यावर विसरू नका. 🚨 @CivilAlerts 🇮🇳

  • 16 июл.6 2179

    विभागांमध्ये सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती सुरू आहे. 🚨 @CivilAlerts 🇮🇳

  • 15 июл.6 58722

    महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापत्य अभियांत्रिकी पदे.. .. कनिष्ठ अभियंता - 7 उप अभियंता - 1 सदर जाहिरात फक्त 11 महिने कॉन्ट्रॅक्ट बेसिस साठी आहे ‼️ 🚨@CivilAlerts 🇮🇳

  • 8 июл.8 02311

    एक पेपर म्हणजे फक्त एका विद्यार्थ्यांचे नव्हे तर एका कुटुंबाचे भविष्य ठरवत असते. परीक्षा देऊन पुढचे सगळे नियोजन एका पेपर वर अवलंबून असते. सध्या पेपरफुटी खूप मोठा विषय बनला आहे. आपण पण बघितला आहे ऑनलाईन परीक्षा मध्ये कश्या पद्धतीने जागा मॅनेज केल्या जात होत्या. म्हणून सर्व परीक्षा आयोगाने ऑफलाईन पद्धतीने घ्याव्या आणि वेळेत होणे जास्त माहत्वाचे आहे. बाहेर राहून अभ्यास करणाऱ्या मनांची अवस्था समजून घेणारी व्यवस्था जन्माला यायला पाहिजे. पेपर फुटी वर आदरणीय बाळासाहेब शिंदे सर यांनी एक लघुपट बनवला आहे. नक्की बघा. .. एक दोन वाक्य तुमच्या काळजाला चिरून जातील कारण तुम्हाला पण ते कोण तरी बोलले असेन. . https://youtu.be/b0drQYjQGIc?si=wtWvxGGLdanc4a3A https://youtu.be/b0drQYjQGIc?si=wtWvxGGLdanc4a3आहे 🚨@CivilAlerts🇮🇳

  • 1 июл.8 8689

    🔥 MPSC गट ब 53.25 cut off 🔥 केवळ 17 दिवसात निकाल . ONLINE EXAM घ्यायलाच 17 दिवस लागतात त्यामुळे परीक्षा OFFLINE घ्या आणि 17 दिवसात निकाल लावा सर्व विद्यार्थी आयुष्यभर आपले आभारी राहतील 🙏 🚨@CivilAlerts 🇮🇳

  • 30 июн.8 1605

    🚨@CivilAlerts🇮🇳

  • 25 июн.9 94417

    कौटुंबिक कलह आज समाज व्यवस्थेमध्ये न बोलला जाणारा आणि तेवढाच किचकट विषय बनला आहे.अपेक्षा, फॉरेन लाईफ स्टाईल आणि समजून न घेण्याची भूमिका सध्या आयुष्याचा बाजार करून टाकतात. . एक किस्सा हृदयला भेदून जाणारा - एका मित्राचा call आला होता,भेटायला गेलो तर भाई रडत होता,मध्येच स्वत ला थडाथड मुस्काटात मारून घ्यायला लागला..कसातरी थांबवला विचारल्यावर म्हणाला,आज पुन्हा बायकोची आणि आईची भांडणे झाली, आणि बायकोने थेट हात उचलला रे आईवर! बाबा paralyzedआहेत, झोपून असतात, त्यांच्यासमोर हात उचलला!" मी थिजून गेलो!," मग तू काय केलेस?" तो हुंदके देत म्हणाला, " मला काहीच समजले नाही..काही समजण्याच्या आत बायको बॅग घेऊन office ला गेली आणि रडणारी आई आणि आजारी पडून असलेल्या बापाची तिखट नजर हे दोन्ही मला खायला आल्यासारखे वाटले म्हणुन मी सुद्धा इकडे आलो आणि तुला कॉल केला! " ढसाढसा रडत होता,चिडलेला होता, धुमसत होता, पण काय सांगाव त्याला तेच कळत नव्हते. तेवढ्यात त्याच्या आईचाच call आला ,मीच उचलला पलीकडून काकू म्हणाल्या, " त्याला सांग गाडी करून गावी निघालो आम्ही दोघे..जेव्हा दोघातला एक जण जाईल तेंव्हा दुसरा call करेल तेंव्हाच आग द्यायला ये म्हणावे!" #Forwarded 🚨@CivilAlerts 🇮🇳

  • 25 июн.6 80614из official_mpsc

    जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पदसंख्या : 2619 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून https://mpsc.gov.in/adv_notification/8

  • 24 июн.9 1317

    हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या.... समोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका... तुकाराम मुंढेंचा आदेश अतिशय उत्तम निर्णय. 🚨 @CivilAlerts 🇮🇳

  • 24 июн.8 8143

    https://www.barti.in/notice-board 🚨 @CivilAlerts 🇮🇳

  • 24 июн.7 18742

    Mahajyoti Application for Competitive Training Program 2026-27 Link https://mahajyoti.org.in/en/application-for-competitive-training-program-2026-27-2/ 🚨@CivilAlerts 🇮🇳

  • 23 июн.5 5204

    Cutoff MES CIVIL 🚨 @CivilAlerts 🇮🇳

  • 23 июн.6 5343

    видео или голосовое, без подписи

  • 12 июн.12,7 тыс66

    सक्षम ताटे आणि आचल Reel Vs Real" नांदेडच्या इतवारा परिसरातील सक्षम ताटे आणि आचल मामीडवार यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने आचलच्या कुटुंबीयांचा या नात्याला तीव्र विरोध होता. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी आचलच्या वडिलांनी (गजानन मामीडवार) आणि भावांनी (हिमेश आणि साहिल मामीडवार) मिळून सक्षम ताटेची निर्घृण हत्या केली. त्यांना सक्षमवर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर डोक्यात फरशी व दगड घालून त्याचा जीव घेतला. Reel: या हत्येनंतर आचल मामीडवार हिने तिच्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्नाचे विधी पार पाडले. तिने स्वतःच्या आणि सक्षमच्या मृतदेहाच्या अंगाला हळद लावली आणि कपाळावर कुंकू भरले. हा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यावेळी आचलने आयुष्यभर सक्षमच्या कुटुंबासोबत राहण्याची शपथ घेतली होती. सक्षमच्या आई वडिलांसोबत पोलिसात तक्रार करून न्यायालयीन लढाई लढत होती. सगळ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. Real: सुरुवातीचे ३ महिने आचल सक्षमच्या आईसोबत राहिली. मात्र, ३.५ महिने झाल्यानंतर तिने आजीच्या आजारपणाचे कारण सांगून घर सोडले आणि त्यानंतर ती परतली नाही. या काळात सक्षमच्या वडिलांचाही पोराच्या खुनामुळे आणि अचलच्या निघून जाण्यामुळे खंगून मृत्यू झाला, ज्यामुळे सक्षमचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. दुसरीकडे, सक्षमच्या आई संगीता ताटे यांनी आपल्या मुलाला गमावल्यानंतर आचललाच आपला आधार मानले होते. आचलने घर सोडल्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. पोरगा गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या पतीला पण गमावलं, आणि ज्या पोरीसाठी एवढं झालं ती शेवटी तिच्या आई बापाकडे माघारी गेली. एका मुलीसाठी दोन जीव गेले आणि एक कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झालं. जे लोकं आचलने त्याच्या मृतदेहासोबत लग्न केलं होतं तेव्हा कौतुक करत होते, आज तेच लोकं अचलच्या कृत्यावर मूग गिळून गप्प आहेत. थोड्या काळात लगेच Judge करून लोकांनी तिला स्टार बनवली होती. आता थोड्या दिवसांनी तिचा एखादा व्हिडिओ येईल, आणि त्यात ती सक्षम आणि त्याच्या आईवर आरोप करेल. आणि सहानभूती मिळवण्याचा पुन्हा प्रयत्न करेल, पण तिच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. त्यामुळे पोरांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, की आपल्या आई बापाला सोडून कोणत्याही पोरीसाठी मरू नका. आपल्या क्षेत्रात पण खूप गोष्टी अश्या होतात. संघर्षाच्या काळात मूल मुलींना खूप सपोर्ट करतात आणि मुली पोस्ट भेटली कि चांगला ऑपशन बघून दुसरा पकडतात. मुलींच्या बाबतीत पण असा घडते कि मूल असा वागतात पण विचार करा कोणासाठी किती करायचा अँड काय करायचा.. विश्वासघात तिथेच होतो जिथे खूप खूप विश्वास असतो. ....हे आयुष्य एकदाच आहे. 🚨@CivilAlerts 🇮🇳

  • 7 мая9 5131

    https://t.me/+roLxZEidnPM4ZTY1

  • 7 мая10,5 тыс4

    https://t.me/+roLxZEidnPM4ZTY1

  • 7 мая8 104318из CivilAlerts

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🔴 Civil Alerts 🔴 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🔴 Refrence Books 🔴 🟤 Building Materials - S.K. DUGGAL :- Click Here to Download 🟤 Building materials & Construction - G.C.SAHU & JOYGOPAL JENA :- Click Here to Download 🟤 Building Construction & Material :- Click Here to Download 🟤 Railway Engineering - S. CHANDRA & M.M. AGARWAL :- Click Here to Download 🟤 Highway Engineering - KHANNA & JUSTO :- Click Here to Download 🟤 Engineering Mechanics R.S. KURMI :- Click Here to Download 🟤 Hydrology - K. SUBRAMANYA :- Click Here to Download 🟤 Irrigation Engineering & Hydraulic Structure - S.K. GARG :- Click Here to Download 🟤 Project Planning & Control with CPM & PERT - B.C. PUNMIA & K.K. KHANDELWAL :- Click Here to Download 🟤 Tunnel Engineering , Dock & Harbour :- Click Here to Download 🟤 Bridge Engineering :- Click Here to Download 🟤 Environment 1 ( Water Supply Engineering ) :- Click Here to Download 🟤 Environment 2 ( Sewage Disposal & Air Pollution Engineering ) :- Click Here to Download 🟤 Concrete Technology :- Click Here to Download 🟤 Higher Engineering Mathematics :- Click Here to Download 🟤 Estimation & Costing :- Click Here to Download 🟤 Reinforced Cement Concrete :- Click Here to Download 🟤 Prestressed Concrete :- Click Here to Download 🟤 Design of Steel Structure - S.S BHAVIKATTI :- Click Here to Download 🟤 Design of Steel Structure - S.K. Duggal :- Click Here to Download 🟤 Structural Analysis :- Click Here to Download 🟤 Fluid Mechanics & Hydraulic Machine R.K BANSAL :- Click Here to Download 🟤 Fluid Mechanics & Hydraulic Machine MODI & SETH :- Click Here to Download 🟤 Surveying & Levelling - N.N. BASAK :- Click Here to Download 🟤 Surveying ( Volume 1 ) - B.C. PUNMIA :- Click Here to Download 🟤 Surveying ( Volume 2 ) - B.C. PUNMIA :- Click Here to Download 🟤 Surveying ( Volume 1 ) - S.K DUGGAL :- Click Here to Download 🟤 Surveying ( Volume 2 ) - S.K DUGGAL :- Click Here to Download 🟤 Strength of Materials - R.K. BANSAL :- Click Here to Download 🟤 Strength of Materials - S.RAMAMRUTHAM :- Click Here to Download 🟤 Soil Mechanics & Foundation - B.C. PUNMIA :- Click Here to Download 🟤 Soil Mechanics & Foundation - K.R. ARORA :- Click Here to Download ________________________________________ 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🔴 Stay Connected - https://t.me/CivilAlerts 🚨 @CivilAlerts 🇮🇳

  • 6 мая6 75415

    🚨🚨MMRDA JE Hall Ticket आले आहेत 🚨🚨 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33165/2000900/Index.html 🚨@CivilAlerts 🇮🇳

  • 6 мая7 23214

    🚨@CivilAlerts 🇮🇳

  • 5 мая6 83825

    🚨@CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬 — tgindex