tgindex
MPSC Economics

MPSC Economics

Статистика

Here u can get all useful info about economics for competitive exams. Join us @MPSCEconomics @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @SpardhaGram @MPSCMaterialKatta

Последний пост
28 июл.
Последнее чтение
14 авг.
Постов за неделю
0
Всего постов
22
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
57 878
−40 за 2 дн.
Сутки
−24
−0,04%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
9 338
22 постов
Вовлечённость
16,1%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 22
Упоминаний
10
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
3 932
1/48двое суток
4 506
1/72трое суток
4 859

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 28 июл.2 545из MPSCHistory

    इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा. App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig संपर्क: 9545600535

  • 24 июл.5 4825

    видео или голосовое, без подписи

  • 22 июл.4 43425из eMPSCkatta

    🌋🔥🔥☄🔥🔥💥 ▪️तलाठी गट - क मध्ये तलाठी भरती गट क मध्ये ... ● 1539 तलाठी ● एकूण जागा 3088 ▪️2619 + 3088 = 5707 =========== https://t.me/eMPSCkatta

  • 12 июл.6 16032из MPSCHistory

    आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 👉 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर

  • 1 июл.7 74612из eMPSCkatta

    ▪️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026

  • 28 июн.8 42114из eMPSCkatta

    महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main#

  • 25 июн.8 12715из eMPSCkatta

    Combine Group_C खालील पदे पाहून घ्या. 1..उद्योग निरीक्षक👉 9 पदे 2..तांत्रिक सहायक 👉3 पदे 3..कर सहायक 👉282 पदे 4..सहायक मोटार वाहन निरीक्षक AMVI पदे 👉461 5..मंत्रालय कार्यालयीन लिपिक 👉1864

  • 16 июн.8 3985из eMPSCkatta

    🛑 Alert केंद्र सरकारच्या सुचणेप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम तात्पुरते बंद होणार असल्याची सूचना मिळाली आहे. पुढील काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व माहितीसाठी आपण WhatsApp चॅनेल च्या माध्यमातून जोडून रहा व मित्रांनाही join करायला सांगा. 👇👇 📱 empsckatta 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️ channel on WhatsApp: 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c   👍        🖨️        🤳    ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ       ˢʰᵃʳᵉ

  • 14 июн.7 27726из eMPSCkatta

    आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर

  • 6 июн.9 01014из eMPSCkatta

    🟢 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026 हॉल तिकीट आले आहेत.. 👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/login

  • 5 июн.11,9 тыс17

    नव्या खाजगी बँका- 1991 च्या आर्थिक सुधारणा सुरू झाल्यावर स्थापन करण्यात आलेल्या वित्तीय क्षेत्र सुधारणाविषयक नरसिंहन समितीने बँकिंग क्षेत्रावरील नियंत्रण दूर करण्याबाबत शिफारसी केल्या. त्यानुसार, RBI ने जानेवारी 1993 मध्ये खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. या शिथिल धोरणाच्या आधारावर सुरूवातीला 10 नव्या खाजगी बँकांची स्थापना झाली. युटीआयबँक (अहमदाबाद) ही त्यांच्यापैकी पहिली बँक होती. त्यांना नव्या खाजगी बँका असे म्हणतात. कालांतराने त्याची संख्या वाढली. मात्र विलीनीकरणामुळे (फेब्रुवारी, 2013) केवळ 7 नव्या खाजगी बँका कार्यरत आहेत. खाजगी क्षेत्रात नव्या बँका स्थापन करण्याच्या RBI च्या जानेवारी 1993 च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये RBI ने 3 जानेवारी 2001 मध्ये काही बदल घडवून आणले. 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

  • 31 мая8 32133из MPSCHistory

    🔥राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 👉G.S.1 पेपर

  • 24 мая10,1 тыс26

    видео или голосовое, без подписи

  • 24 мая10,3 тыс27из MPSCHistory

    आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026 English medium GS पेपर

  • 23 мая14,6 тыс12

    अर्थसंकल्पाचा इतिहास आणि वेळेबाबत खालील विधानांचा विचार करा: अ) भारताच्या इतिहासात पहिले अर्थसंकल्प (१८८० मध्ये) जेम्स विल्सन यांनी मांडले होते, तर स्वतंत्र भारताचे पहिले बजेट आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी मांडले. ब) यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी ५:०० वरून बदलून सकाळी ११:०० वाजता केली. क) २०१७ सालापासून 'रेल्वे बजेट' आणि 'सर्वसाधारण बजेट' एकत्र करण्यात आले आणि ते फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडण्यास सुरुवात झाली.

  • 22 мая13,9 тыс5

    🔥🔥🔥 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login परीक्षा दिनांक - 31 मे 2026

  • 20 мая9 44316из eMPSCkatta

    UPSC Calender 2027... जॉईन -> https://t.me/eMPSCkatta

  • 17 мая8 61543из eMPSCkatta

    ◾️आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’ ◾️ पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी) ============= Join https://t.me/eMPSCkatta

  • 12 мая16,2 тыс96

    ♦️राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे ध्येय ♦️ 1. मुलींचे लग्नाचे वय वाढवणे: 18 वर्षांपेक्षा कमी वयात लग्न होऊ नये. नंतर 20 पर्यंत वाढवणे 2. 100% शाळेत नोंदणी: 14 वर्षांपर्यंत मुला-मुलींना मोफत शिक्षण 3. अर्भक मृत्यू दर 30 खाली: 2010 पर्यंत 4. माता मृत्यू दर 100 खाली: 2010 पर्यंत 5. 100% लसीकरण: गोवर, डांग्या खोकला, पोलिओ, इ. 6. 80% संस्थात्मक प्रसूती: प्रशिक्षित व्यक्तीकडून प्रसूती 7. 100% नोंदणी: जन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा नोंदणी 8. संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण: विशेषतः प्रजनन मार्गाचे संक्रमण व लैंगिक संक्रमित रोग 9. 100% आयोडीनयुक्त मीठ: आयोडीन कमतरता विकार थांबवण्यासाठी 10. 100% गर्भनिरोधक सेवा: माहिती, समुपदेशन, सेवा उपलब्ध 11. लहान कुटुंबाचा प्रचार: दोन मुलांचा नियम 12. पंचायती राज संस्था: लोकसंख्या कार्यक्रम राबवण्यासाठी पंचायतींना बळकटी 13. स्वयंसेवी संस्था: NGO चा सहभाग वाढवणे 14. पुरस्कार: उत्तम काम करणाऱ्या पंचायती, जिल्ह्यांना पुरस्कार

  • 19 апр.15,8 тыс20из ChaluGhadamodi

    मार्च २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मॅकिन्से आणि कंपनीच्या (McKinsey & Company) अहवालानुसार, भारत आशिया-पॅसिफिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे.  मॅकिन्सेच्या "India's private markets: The global limited partner view" (मार्च २०२६) या अहवालातील प्रमुख निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत:  सर्वोच्च पसंती: सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५० हून अधिक जागतिक 'लिमिटेड पार्टनर्स' (LPs) पैकी ३१% गुंतवणूकदारांनी भारताला गुंतवणुकीसाठी 'क्रमांक १' चे ठिकाण मानले आहे. टॉप ३ मध्ये स्थान: जवळपास ७६% गुंतवणूकदारांनी भारताला त्यांच्या पहिल्या तीन पसंतीच्या गुंतवणूक ठिकाणांमध्ये (Top 3) स्थान दिले आहे. गुंतवणुकीतील वाढ: चीनमधील गुंतवणुकीच्या गतीची तुलना करता, भारत आशिया-पॅसिफिक खाजगी बाजारपेठेत (Private Market) गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनला आहे. २०२१-२०२५ या काळात खाजगी इक्विटी (PE) आणि व्हेंचर कॅपिटल (VC) व्यवहार १.६ पटीने वाढून २०७ अब्ज डॉलरवर पोहोचले आहेत. महत्त्वाची क्षेत्रे: तंत्रज्ञान (Technology), आर्थिक सेवा (Financial Services), फार्मास्युटिकल्स/हेल्थकेअर आणि ग्राहक क्षेत्र यांसारख्या 'डिफेन्सिव्ह' क्षेत्रांवर गुंतवणूकदारांचा अधिक भर आहे. कारणे: भारताची मजबूत आर्थिक स्थिरता, वाढती घरगुती मागणी, उद्योजक कौशल्य आणि धोरणात्मक लवचिकता यामुळे गुंतवणूकदार भारताकडे वळत आहेत.  हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा आशिया-पॅसिफिकमधील व्यापक खाजगी बाजारपेठेत (प्रामुख्याने चीनमध्ये) गुंतवणूक कमी होत आहे, अशा परिस्थितीत भारताने स्वतःला एक प्रमुख गुंतवणूक केंद्र म्हणून स्थापित केले आहे.  जॉइन करा @CHALUGHADAMODI

MPSC Economics — tgindex