tgindex
MPSC Geography

MPSC Geography

Статистика

Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @SpardhaGram @MPSCMaterialKatta

Последний пост
31 июл.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
0
Всего постов
22
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
119 859
−93 за 2 дн.
Сутки
−32
−0,03%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
10,8 тыс
22 постов
Вовлечённость
9,0%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 22
Упоминаний
8
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
4 554
1/48двое суток
5 218
1/72трое суток
5 628

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 31 июл.6 44620из MPSCGeography

    Join us @MPSCGeography

  • 31 июл.6 15120из MPSCGeography

    Join us @MPSCGeography

  • 31 июл.5 22421из MPSCGeography

    видео или голосовое, без подписи

  • 31 июл.5 04517из MPSCGeography

    Join us @MPSCGeography

  • 31 июл.4 06520из eMPSCkatta

    видео или голосовое, без подписи

  • 31 июл.3 94418из eMPSCkatta

    видео или голосовое, без подписи

  • 31 июл.3 88120из eMPSCkatta

    видео или голосовое, без подписи

  • 31 июл.4 43118из MPSCGeography

    🔹कसे चालतात ‘राधानगरी’चे स्वयंचलित दरवाजे? देशातील एकमेव स्वयंचलित दरवाजे राधानगरी धरणाला आहेत. स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुना म्हणून ओळखले जाणारे सात स्वयंचलित दरवाजे तब्बल चौसष्ट वर्षांनंतरही धरणातील पाण्याचा सुरक्षितपणे विसर्ग करत आहेत. कोणत्याही यांत्रिक ऊर्जेशिवाय हे दरवाजे चालतात कसे? याबाबत उत्सुकता ताणली असून या दरवाजांमुळे जुनं ते सोनं ही म्हण खरी ठरली आहे. जल विसर्गाबरोबर कमालीचे सौंदर्यही या दरवाजांमुळे धरणाला प्राप्त झाले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने साकारलेले राधानगरी धरण स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुनाच आहे. जगप्रसिद्ध स्थापत्य शास्त्रज्ञ डॉ. एम. विश्‍वेश्‍वरय्या यांनी या धरणाचा स्थापत्य आराखडा तयार केला आहे. हे दरवाजे देशात एकमेव आहेत. त्यामुळे तो ऐतिहासिक ठेवा आहे. प्रत्येकी 14.48 बाय 1.48 मीटर्स आकाराच्या या सात दरवाजातून प्रतिसेकंद दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो. या दरवाजांसाठी कोणत्याही प्रकारची यांत्रिक ऊर्जा वापरली जात नाही. या प्रत्येक दरवाजाच्या आतील बाजूला प्रत्येकी 35 टन वजनाचे सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक्स बसवले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त होणार्‍या पाण्याच्या दाब लोखंडी दरवाजावर पडताच ब्लॉक्स वर उचलले जातात व स्वयंचलित दरवाजातून पाणी बाहेर फेकले जाते. या ब्लॉक्सवरील दाब 35 टनापेक्षा खाली आला असता ब्लॉक खाली बसतात. त्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबतो. धरणात क्षमतेपेक्षा जादा होणार्‍या पाण्याचा विसर्ग या सात दरवाजातून होत असल्याने ‘धरणाचा राखणदार’ म्हणूनच हे दरवाजे ओळखले जात.  1952 साली धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर या दरवाजांची रचना केली आहे. म्हणजे या दरवाजांना चौसष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत. आज चौसष्ट वर्षानंतरही हे दरवाजे पूर्णक्षमतेने कार्यरत आहेत. त्यासाठी वापरलेले लोखंडी साहित्य उच्चत्तम दर्जाचे असल्यामुळेच हे दरवाजे आजही सक्षम आहेत. या दरवाजांचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही नाममात्र आहे. दरवर्षी केवळ ग्रिसिंग ओव्हर ऑईलिंग केले जाते. एखादेवेळी सिमेंट काँक्रीटच्या ब्लॉकची झीज झाली तर त्याची डागडुजी केली जाते. मध्यंतरी हे दरवाजे काढून त्याजागी वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, शाहूप्रेमी जनतेने हा ऐतिहासिक ठेवा काढल्यास तीव्र विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे. हे दरवाजे कायम ठेवून धरणाच्या उत्तरेकडील टेकडीजवळ नवीन वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. सात स्वयंचलित दरवाजातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होऊन धरणाच्या मुख्य भिंतीवरील पाण्याचा दाब कमी होतो. त्यामुळे धरण सुरक्षित राहते. धरणाचा हा राखणदार चौसष्ट वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. त्यामुळे जुनं ते सोनं ही म्हण या दरवाजांना चपखलपणे लागू होते.

  • 28 июл.4 6461из MPSCHistory

    इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा. App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig संपर्क: 9545600535

  • 24 июл.8 42712

    जॉईन करा @MPSCGeography

  • 22 июл.8 20438из eMPSCkatta

    🌋🔥🔥☄🔥🔥💥 ▪️तलाठी गट - क मध्ये तलाठी भरती गट क मध्ये ... ● 1539 तलाठी ● एकूण जागा 3088 ▪️2619 + 3088 = 5707 =========== https://t.me/eMPSCkatta

  • 21 июл.26,3 тыс128

    महाराष्ट्रातील प्रमुख ऊर्जा प्रकल्प जॉइन करा @MPSCGeography

  • 12 июл.10,9 тыс60из MPSCHistory

    आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 👉 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर

  • 3 июл.19,3 тыс108

    माळशेज घाट-मुंबई-कल्याण-माळशेज खंडाळा घाट-मुंबई-लोणावळा-खंडाळा ताम्हिणी घाट-मुंबई-मुळशी-ताम्हिणी वरंधा घाट-मुंबई-पनवेल-महाड-वरंधा कसारा घाट-मुंबई-ठाणे-शाहापूर-कसारा खंबाटकी घाट-मुंबई-पुणे-सातारा आंबेनळी घाट-मुंबई-महाबळेश्वर-पोलादपूर

  • 1 июл.15,7 тыс16из eMPSCkatta

    ▪️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026

  • 28 июн.18,7 тыс1из ChaluGhadamodi

    WhatsApp वर जलद अपडेट्स साठी फॉलो करा @empsckatta चे WhatsApp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

  • 28 июн.16,6 тыс34из eMPSCkatta

    महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main#

  • 25 июн.17,2 тыс38из eMPSCkatta

    Combine Group_C खालील पदे पाहून घ्या. 1..उद्योग निरीक्षक👉 9 पदे 2..तांत्रिक सहायक 👉3 पदे 3..कर सहायक 👉282 पदे 4..सहायक मोटार वाहन निरीक्षक AMVI पदे 👉461 5..मंत्रालय कार्यालयीन लिपिक 👉1864

  • 16 июн.14,6 тыс4из eMPSCkatta

    🛑 Alert केंद्र सरकारच्या सुचणेप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम तात्पुरते बंद होणार असल्याची सूचना मिळाली आहे. पुढील काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व माहितीसाठी आपण WhatsApp चॅनेल च्या माध्यमातून जोडून रहा व मित्रांनाही join करायला सांगा. 👇👇 📱 empsckatta 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️ channel on WhatsApp: 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c   👍        🖨️        🤳    ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ       ˢʰᵃʳᵉ

  • 14 июн.16,2 тыс73из eMPSCkatta

    आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर