🎯 eMPSCKatta 🎯
СтатистикаOfficial telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
- Последний пост
- 09:08
- Последнее чтение
- 12:05
- Постов за неделю
- 5
- Всего постов
- 33
- Тип
- открытый
- Язык
- английский
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 7 320
- 1/48двое суток
- 8 388
- 1/72трое суток
- 9 047
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
पशुधन पर्यवेक्षक पदभरतीबाबतचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास (MPSC) सादर करण्यात आले आहे. ✅
видео или голосовое, без подписи
पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ... अधिक माहितीसाठी जॉइन करा : https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
🟢 इतिहास Offline बॅच.. सर्व पूर्व + मुख्य परीक्षासाठी उपयुक्त 🗓 दिनांक: 10ऑगस्ट 2026 ⌛️ वेळ: दुपारी 4. 30 वाजता. 👤 Mentor: प्रा. सचिन गुळीग 🏛 पत्ता: श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट, Sp कॉलेज समोर. संपर्क: 9545600535 🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺 सूचना : जुन्या Offline / Online विद्यार्थ्यांना कोणतीही fee नाही.
पवित्र पोर्टल मुदतवाढ देण्यात आली... जॉइन करा @eMPSCkatta
🟢 आजच्या दिवशी इतिहासात 🟢 हिरोशिमा-नागासाकी // आदिवाशी दिन // काकोरी कट // क्रांती दिन 🔴 9 ऑगस्ट विशेष 🔴 लिंक - https://youtu.be/MNiFneCJCb8?si=3WM_czsKsWXYZD-p https://youtu.be/MNiFneCJCb8?si=3WM_czsKsWXYZD-p 🕹 Like, Share & Subscribe
видео или голосовое, без подписи
📢 पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026 ची जाहिरात प्रसिद्ध ✅ एकूण रिक्त पदे : 2,421 📌 भरती पदे : प्राथमिक शिक्षक (मराठी/इंग्रजी माध्यम) माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक 🖥️ ऑनलाईन अर्ज : पवित्र पोर्टलमार्फत 📅 महत्त्वाच्या तारखा : : प्राधान्यक्रम सुरू : 06 ऑगस्ट 2026 🔹 प्राधान्यक्रम (Lock) अंतिम : 11 ऑगस्ट 2026 📍 भरती क्षेत्र : नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर विभागातील आदिवासी आश्रमशाळा. 👉 सविस्तर जाहिरात व पदनिहाय माहिती तपासूनच अर्ज करा. 📲 अशाच महत्त्वाच्या शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी "महाशिक्षक" ला Follow करा. जाहिरातीनुसार अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: 🌐 https://tait2025.mahateacherrecruitment.org.in तसेच आदिवासी विकास विभागाची अधिकृत वेबसाइट: 🌐 https://tribal.maharashtra.gov.in #महाशिक्षक #TeacherRecruitment2026 #PavitraPortal #TribalDepartment #TeacherBharti #Maharashtra #TeachingJobs #PrimaryTeacher #SecondaryTeacher #HigherSecondaryTeacher Join us @eMPSCkatta
♦️महाज्योती परीक्षा सुधारित वेळापत्रक..
*📌 पवित्र प्रणाली - शिक्षक भरती 2025 प्रेस नोट -* जागा *१. TAIT 2025 बद्दल:* - *चाचणी कालावधी:* 27/04/2025 ते 04/06/2025 - *नोंदणी:* 2,28,808| *प्रविष्ट:* 2,19,308 | *स्व-प्रमाणपत्र:* `1,70,108 *२. रिक्त पदे - एकूण 30,209* *व्यवस्थापनानुसार:* 1. *जिल्हा परिषद* - 13,352 2. *महानगरपालिका* - 1,954 3. *खाजगी शैक्षणिक संस्था* - 12,148 4. *आदिवासी विकास* - 2,429 5. *नगर पालिका* - 280 + *शासकीय विद्यानिकेतन* - 46 *पदनिहाय:* 1. *1 ली ते 5 वी* - 14,320 2. *6 वी ते 8 वी* - 10,012 3. *9 वी ते 10 वी* - 5,513 4. *11 वी ते 12 वी* - 364 _80% पदे आरक्षणासह भरली जाणार_ *३. महत्वाच्या तारखा:* 1. *प्राधान्य क्रम Generate:* 06/08/2026 पासून सुरू 2. *Lock करण्याची शेवटची तारीख:* 06/08/2026 ते 11/08/2026 *४. काय करायचं?* https://tait2025.mahateacherrecruitment.org.in वर Login करून प्राधान्य क्रम Generate + Lock करा. SMS ने पण सूचना येईल. *थोडक्यात:* TAIT पात्र उमेदवारांसाठी 30,209 पदांसाठी भरती. 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान प्राधान्य क्रम नक्की Lock करा.
इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा. App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig संपर्क: 9545600535
युनेस्कोने आपल्या अधिकृत 'एक्स' खात्यावरून 'भारतातील सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नवीन समावेश करण्यात आला आहे,' अशी घोषणा केली. 'सारनाथ' हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवणारे भारतातील ४५ वे स्थळ ठरले आहे.
अर्ज करतेवेळी हा तलाठी उपलब्ध 🔥🔥 ● आधीच ज्या लोकांनी अर्ज केले नव्याने करण्याची आवश्यकता नाही ☑️
लोकमान्य टिळक : संपूर्ण जीवनपट जयंती विशेष व्हिडिओ लिंक: https://youtube.com/watch?v=9xMhMYi9mAw&feature=share9
🌋🔥🔥☄🔥🔥💥 ▪️तलाठी गट - क मध्ये तलाठी भरती गट क मध्ये ... ● 1539 तलाठी ● एकूण जागा 3088 ▪️2619 + 3088 = 5707 =========== https://t.me/eMPSCkatta
महाराष्ट्रातील प्रमुख ऊर्जा प्रकल्प जॉइन करा @MPSCGeography
#IMP > लोणावळा चिक्कीला भौगोलिक मानांकन > शक्तीपीठ माहूरच्या 'तांबुल' ही जीआय टॅग!
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे - संपूर्ण जीवनपट 👇👇 लिंक - https://youtu.be/6nip0_mKS44
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. [जागा : 2619] शैक्षणिक पात्रता : पद क्र.1 : इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी पद क्र.2 : पदवीधर पद क्र.3 : पदवीधर & मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. पद क्र.4 : 10वी उत्तीर्ण & ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य पद क्र.5 : पदवीधर & मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. Fee : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2026 पूर्व परीक्षा (CBT) : 27 सप्टेंबर 2026 पासून Apply Link : https://mpsconline.gov.in/candidate/main#
видео или голосовое, без подписи