tgindex
SpardhaGram

SpardhaGram - स्पर्धाग्राम स्पर्धाग्रामचे अधिकृत टेलिग्राम चॅनेल. फोल्लो करा: फेसबुक- fb.com/SpardhaGram इन्स्टाग्राम- instagram.com/SpardhaGram Contact: 9604020277

Последний пост
28 июл.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
0
Всего постов
24
Тип
открытый
Язык
und
В каталоге с
13 авг.
Подписчики
13 645
−9 за 2 дн.
Сутки
−1
−0,01%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
2 237
24 постов
Вовлечённость
16,4%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 24
Упоминаний
8
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1 045
1/48двое суток
1 197
1/72трое суток
1 291

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 28 июл.1 3007

    🤩 बुंडीबुग्यो इबोला विषाणूविरुद्ध जगातील पहिल्या लसीची मानवी चाचणी सुरू ◾️24 जुलै 2026 :पहिल्या स्वयंसेवकाला लस दिली ◾️या प्रकारासाठी अजून कोणतीही मान्यताप्राप्त लस नव्हती. ◾️लस नाव : ChAdOx1 BDBV ◾️विकसित केली : ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या Oxford Vaccine Group आणि Pandemic Sciences Institute ने विकसित केली ◾️बनवली :  Serum Institute of India (SII), पुणे ◾️Bundibugyo प्रकारच्या इबोला विषाणूविरुद्ध जगातील पहिली मानवी चाचणी सुरू झाली आहे. . 🤩 जागतिक ज्युनियर स्क्वॉश स्पर्धेत जेतेपद पटकावणारी अनाहत सिंग ही पहिलीच भारतीय खेळाडू ◾️स्पर्धा नाव : जागतिक ज्युनियर स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धा 2026 ⏩महिला विजेती : अनाहत सिंग ,भारत 🇮🇳 ⏩महिला उपविजेती :रुकय्या सालेम , इजिप्त 🇪🇬 ⏩पुरुष विजेता :  विजेता:मोहमद झकारिया , इजिप्त 🇪🇬 ◾️वयोगट: 19 वर्षांखालील ◾️सहभागी देश: 35+ देश ◾️सांघिक स्पर्धेत: 24 देशांचे 40 संघ : प्रत्येक संघात 4 खेळाडू (19 वर्षांखालील) ◾️भारताला आजपर्यंत एकही जेतेपद मिळालेले नव्हते. ◾️दिनांक : 25 जुलै 2026 ◾️ठिकाण :ओंटारिओ (Ontario) देश: कॅनडा 🇨🇦 ◾️इजिप्तची 2011 पासूनची (16 वर्षांची) सलग मक्तेदारी मोडली ◾️अनाहत सिंगने सलग तीन इजिप्शियन खेळाडूंवर मात केली . 🤩 परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा साठी नंदन निलेकणी समिती ◼️अध्यक्ष: नंदन नीलेकणी ◾️सदस्य : 6 सदस्यीय कार्यगट ◾️अधिकृत नाव: High Powered Task Force on Examination Reforms ⏩समिती अध्यक्ष आणि सदस्य 1】अध्यक्ष : नंदन निलेकणी (IIT बॉम्बे, इन्फोसिस CEO) 2】डॉ. एस. सोमनाथ (ISRO चे माजी अध्यक्ष: 2022 ते 2025) 3】तपन कुमार डेका (माजी IPS, IB संचालक) 4】प्रा. व्ही. कामकोटी (IIT मद्रासचे संचालक ) 5】अनिता करवाल (माजी IAS ) 6】अमृत लाल मीना (माजी IAS) ◾️4 पैकी 3 सदस्य IIT शी संबंधित (निलेकणी - IIT मुंबई पदवीधर; सोमनाथ - IIT मद्रास PhD; कामकोटी - IIT मद्रास संचालक) ◼️ 2 माजी IAS + 1 माजी IPS + 3 तंत्रज्ञ/शास्त्रज्ञ असा संतुलित संयोग ◼️ 1 महिला सदस्य (अनिता करवाल ◾️दोन वर्षांत दुसरी परीक्षा-सुधारणा समिती > 2024 = राधाकृष्णन समिती > 2026 = निलेकणी कार्यगट ◾️नंदन नीलेकणी पुरस्कार: पद्मभूषण (2006) #NewsBooster ----------------------------------- ✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026

  • видео или голосовое, без подписи

  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

  • 28 июл.838из MPSCHistory

    इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा. App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig संपर्क: 9545600535

  • 24 июл.1 261из MPSCHistory

    🟢 इतिहास Offline बॅच.. सर्व पूर्व + मुख्य परीक्षासाठी उपयुक्त 🗓 दिनांक: 03 ऑगस्ट 2026 ⌛️ वेळ: दुपारी 4 वाजता. 👤 Mentor: प्रा. सचिन गुळीग 🏛 पत्ता: श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट, Sp कॉलेज समोर. संपर्क: 9545600535 🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺 सूचना : जुन्या Offline / Online विद्यार्थ्यांना कोणतीही fee नाही.

  • 23 июл.1 4611

    ब्रिटिश सरकार गांधीजीं अगोदर कोणाला घाबरत असेल तर फक्त टिळकांना. ब्रिटिशांना घाम फोडणारे टिळक 👇👇👇 https://youtube.com/watch?v=9xMhMYi9mAw&feature=share9

  • 23 июл.1 1752из MPSCHistory

    लोकमान्य टिळक : संपूर्ण जीवनपट जयंती विशेष व्हिडिओ लिंक: https://youtube.com/watch?v=9xMhMYi9mAw&feature=share9

  • 22 июл.1 1834из eMPSCkatta

    🌋🔥🔥☄🔥🔥💥 ▪️तलाठी गट - क मध्ये तलाठी भरती गट क मध्ये ... ● 1539 तलाठी ● एकूण जागा 3088 ▪️2619 + 3088 = 5707 =========== https://t.me/eMPSCkatta

  • 12 июл.1 7708из MPSCHistory

    आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 👉 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर

  • 1 июл.2 3532из eMPSCkatta

    ▪️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026

  • 28 июн.2 8804из eMPSCkatta

    महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main#

  • 25 июн.2 7287из eMPSCkatta

    Combine Group_C खालील पदे पाहून घ्या. 1..उद्योग निरीक्षक👉 9 पदे 2..तांत्रिक सहायक 👉3 पदे 3..कर सहायक 👉282 पदे 4..सहायक मोटार वाहन निरीक्षक AMVI पदे 👉461 5..मंत्रालय कार्यालयीन लिपिक 👉1864

  • 16 июн.2 482из eMPSCkatta

    🛑 Alert केंद्र सरकारच्या सुचणेप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम तात्पुरते बंद होणार असल्याची सूचना मिळाली आहे. पुढील काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व माहितीसाठी आपण WhatsApp चॅनेल च्या माध्यमातून जोडून रहा व मित्रांनाही join करायला सांगा. 👇👇 📱 empsckatta 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️ channel on WhatsApp: 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c   👍        🖨️        🤳    ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ       ˢʰᵃʳᵉ

  • 14 июн.2 18710из eMPSCkatta

    आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर

  • 6 июн.2 8653из eMPSCkatta

    🟢 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026 हॉल तिकीट आले आहेत.. 👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/login

  • 31 мая3 29210из MPSCHistory

    🔥राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 👉G.S.1 पेपर

  • 31 мая4 1831

    राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 .. खूप खूप शुभेच्छा..💐💐

  • 27 мая4 8395

    1.स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्रालय स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? उत्तर: (C) केरळ स्पष्टीकरण: मे २०२६ मध्ये केरळने देशात इतिहास रचत भारतातील पहिले स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्रालय स्थापन केले. तांत्रिक प्रगती आणि प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रश्न २. केरळमध्ये नुकत्याच सत्तेत आलेल्या कोणत्या आघाडीच्या सरकारने स्वतंत्र AI मंत्रालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला? उत्तर: (B) युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) स्पष्टीकरण: केरळ विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) आघाडीने १०२ जागा जिंकून मोठे यश मिळवले. या नव्या सरकारने मागील १० वर्षांची डाव्यांची (LDF) सत्ता संपवून कार्यभार हाती घेताच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. प्रश्न ३. केरळच्या पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्रालयाचा कार्यभार खालीलपैकी कोणत्या नेत्याकडे सोपवण्यात आला आहे? उत्तर: (C) पी. के. कुन्हालिकुट्टी स्पष्टीकरण: इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) चे वरिष्ठ आणि अनुभवी नेते पी. के. कुन्हालिकुट्टी यांच्याकडे या नवनिर्मित मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे याआधीही उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान (IT) विभागांचा मोठा अनुभव आहे. प्रश्न ४. अधिकृत राजपत्र (Gazette) अधिसूचनेनुसार केरळचे हे नवीन AI मंत्रालय कोणत्या तारखेला अधिकृतपणे अस्तित्वात आले? उत्तर: (C) २० मे स्पष्टीकरण: UDF सरकारने सत्ता हाती घेतल्यानंतर २० मे २०२६ रोजी अधिकृत 'राजपत्र अधिसूचना' (Gazette Notification) जारी केली. या अधिसूचनेद्वारे या मंत्रालयाला कायदेशीर व प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रश्न ५. केरळच्या नव्याने स्थापन झालेल्या AI मंत्रालयाचे खालीलपैकी कोणते मुख्य उद्दिष्ट नाही? उत्तर: (C) पारंपारिक शेतीचे पूर्ण यांत्रिकीकरण स्पष्टीकरण: दिलेल्या अभ्यास नोट्सनुसार, या मंत्रालयाची चार मुख्य उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत: डेटा आधारित निर्णयप्रक्रिया (Data-driven decision making) स्मार्ट प्रशासन (Smart governance) डिजिटल सेवा (Digital services) रोजगारनिर्मिती (Employment generation) पर्याय 'C' चा या उद्दिष्टांमध्ये थेट उल्लेख नाही. प्रश्न ६. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींनुसार, व्ही. डी. सतीशन यांनी केरळचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? उत्तर: (C) १३ वे स्पष्टीकरण: १८ मे २०२६ रोजी वरिष्ठ काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन यांनी केरळचे १३ वे मुख्यमंत्री (व्यक्तीशः १३ वे व्यक्तिमत्त्व, तर २४ वे मंत्रालय) म्हणून शपथ घेतली. त्यांनी कार्यभार स्वीकारताच पहिल्याच कॅबिनेट बैठकीत नवीन मंत्रालयांची खातेवाटप निश्चित केली.

  • 25 мая2 9471

    ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ⭐️ 31 मे 2026 ⭐️ 06 दिवस बाकी‌ ✅ गट_ब पूर्व परीक्षा 2026 ⭐️ 14 जून 2026 ⭐️ 20 दिवस बाकी. ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@MpscHistory

  • 24 мая2 7314

    видео или голосовое, без подписи

SpardhaGram — tgindex