🔰MSDhulap.com🔰
СтатистикаMSDhulap.com चॅनल मध्ये आपले स्वागत आहे, येथे आम्ही सरकारी योजना,निवडक महत्वाच्या बातम्या आणि लेख सादर करणार आहोत.🔰 https://www.msdhulap.com
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 22
- Всего постов
- 34
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 12 авг.
- 1/24сутки в ленте
- 784
- 1/48двое суток
- 898
- 1/72трое суток
- 969
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
📢 (Smart Ration Card) स्मार्ट रेशन कार्ड मोबाईलवरून डाउनलोड करता येते! 📱 ⚡तुमचे रेशन कार्ड मोबाईलमध्ये PDF स्वरूपात सेव्ह करायचे आहे का? सोपी प्रक्रिया जाणून घ्या. ✅ 👉 पूर्ण स्टेप-बाय-स्टेप माहिती येथे वाचा: https://www.msdhulap.com/smart-ration-card-download/ ————————————— 🔄 संपूर्ण माहिती वाचा आणि नक्की शेअर करा. 📲
🏤 बृहन्मुंबई महानगरपालिकेत अप्रेंटिस पदाच्या 612 जागांसाठी भरती https://www.msdhulap.com/bmc-apprentice-bharti-2026/ —————————————
🚨 जमीन मालकांसाठी महत्त्वाची माहिती! 🚨तुमच्या ७/१२ वर फेरफार किंवा बदल झाला तर त्याची माहिती SMS Alert द्वारे मिळू शकते! 📱🌾 👉 रजिस्ट्रेशन कसे करायचे?👉 ७/१२/Property Card कसे जोडायचे?👉 SMS Alert कसा मिळेल? 📌 संपूर्ण Step-by-Step माहिती येथे वाचा: https://www.msdhulap.com/notifyme-mahabhumi/ ————————————— 🔄 ही माहिती तुमच्या शेतकरी व जमीनमालक मित्र-नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा.
*🏠 घरकुल योजने अंतर्गत - आवास प्लस 2024 सर्व्हेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी ग्रामसभामार्फत अंतिम करण्याच्या बाबत... नवीन परिपत्रक* ————————————— ⭕ *ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची घरकुल यादी ऑनलाईन पोर्टलवर कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर !👇🏻* https://www.msdhulap.com/gharkul-yadi-online/ ————————————— ⭕ *पंचायत निहाय घरकुल यादी, हप्त्याचा तपशील व FTO ट्रॅकिंग या ॲपवर चेक करा !👇🏻* https://www.msdhulap.com/gharkul-yadi/ —————————————
видео или голосовое, без подписи
🚨 LPG Gas eKYC बाकी आहे का? ⚡ Indane, HP Gas किंवा Bharat Gas ग्राहकांसाठी 📱 मोबाइलवरून LPG eKYC कशी करायची, कोणते App वापरायचे आणि Aadhaar FaceRD च्या मदतीने Face Scan कसा करायचा? 👉 संपूर्ण सोपी Step-by-Step माहिती येथे वाचा: 🔗 https://www.msdhulap.com/lpg-gas-ekyc/ ————————————— 📌 ही माहिती तुमच्या कुटुंबातील LPG ग्राहकांना नक्की पाठवा!📲
🏦 इंडियन ओव्हरसीज बँकेत 250 जागांसाठी भरती https://www.msdhulap.com/iob-lbo-bharti-2026/ —————————————
✅ लाडकी बहीण योजनेचा GR आला!💰 जुलैमहिन्याच्या हप्त्याचा निधी वितरण📅 GR दिनांक: 12-08-2026 ————————————— 📌 लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत नाही तर Bank Aadhaar Seeding करून घ्या !! बँक खाते आधार नंबरला (Bank Aadhaar Seeding) ऑनलाईन/ऑफलाईन लिंक करण्याची सविस्तर प्रोसेस ! https://www.msdhulap.com/bank-account-aadhar-link/ ————————————— ⭕ लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी स्टेट्स ऑनलाईन तपासा! https://www.msdhulap.com/ladki-bahin-yojana-beneficiary-status/ —————————————
🔴 Reminder ⏰अर्ज करण्यास मुदतवाढ!! Last Date : 13 ऑगस्ट 2026 महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 | 30,209 रिक्त पदे | Pavitra Portal https://www.msdhulap.com/maharashtra-teacher-recruitment-2026/
🏦 भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 9124 जागांसाठी मेगाभरती 👉 पात्रता, पगार, परीक्षा पॅटर्न आणि अर्जाची माहिती येथे पाहा. ⭕ संपूर्ण माहिती येथे वाचा 🔗 https://www.msdhulap.com/sbi-clerk-bharti-2026-27/ —————————————
🎓 राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२६ - २७: पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रिया! ✅ शैक्षणिक साहित्य/इतर खर्चासाठी ₹5,000✅ एकूण ₹10,000 वार्षिक लाभ! ⭕ संपूर्ण माहिती येथे वाचा 🔗 https://www.msdhulap.com/rajarshi-shahu-maharaj-scholarship-2026-27/ ————————————— संपूर्ण माहिती वाचा आणि नक्की शेअर करा. 📲
💳 व्हर्च्युअल डेबिट कार्ड वापरता? सावधान! 🚨 ⚡ फसवणूक टाळण्यासाठी 7 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या. 🔐 ⭕ संपूर्ण माहिती येथे वाचा 🔗 https://www.msdhulap.com/virtual-debit-card/ ————————————— संपूर्ण माहिती वाचा आणि नक्की शेअर करा. 📲
🔴 Reminder ⏰त्वरीत पीक विमा अर्ज करा!! Last Date : 10 ऑगस्ट 2026🌱 ⭕ पीक विमा ॲप (Crop Insurance App) वापरून घरबसल्या पीक विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करा. 🌱 https://www.msdhulap.com/crop-insurance-app/ ————————————— ⭕ पीक विमा योजना 2026: नवीन नियम, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती! https://www.msdhulap.com/pik-vima-yojana-2026/ ————————————— ⭕ नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग पीक विम्याचा दावा करताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास नुकसान भरपाई मिळू शकते ! – Crop Insurance Claim http://msdhulap.com/crop-insurance-claim/ —————————————