tgindex
महासंवाद : महाराष्ट्र शासन

महासंवाद : महाराष्ट्र शासन

Статистика

महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल... अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’ Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra

Последний пост
15 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
26
Всего постов
33
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
31 073
−10 за 3 дн.
Сутки
−20
−0,06%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
1 024
33 постов
Вовлечённость
3,3%
к подписчикам
Постов в день
3,7
всего 33
Упоминаний
0
каналов
Охват размещения
по 5 постам
1/24сутки в ленте
1 046
1/48двое суток
1 187
1/72трое суток
1 280

Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.

Посты

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • | महासंवाद | DGIPR NEWS शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६| -२ संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणजे रामदास आठवले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांचा नागरी सत्कार https://mahasamvad.in/211014/ 📍छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली https://mahasamvad.in/210992/ 📍बीड ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीचे वसतीगृह म्हणजे उज्ज्वल भविष्याची पायाभरणी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार https://mahasamvad.in/210996/ ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ऊसतोड कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार - मंत्री संजय सिरसाट https://mahasamvad.in/211019/ जिल्हा मध्यवर्ती बँकेस मदतीसाठी कॅबिनेट समोर प्रस्ताव सादर करणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार https://mahasamvad.in/211012/ ➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप - https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता

  • | महासंवाद | DGIPR NEWS शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६|-१   पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा https://mahasamvad.in/210979/   महाराष्ट्रातील १,३९९ आयटीआय विद्यार्थ्यांना ‘उन्नती’कडून रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/210973/   महाराष्ट्रातील ३ लाख तरुणींना रोजगार संधींसाठी राज्यस्तरीय अभियान राबविण्यात येणार सामंजस्य कराराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत https://mahasamvad.in/210971/   मृद व जलसंवर्धनासाठी ‘रिल फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा – मंत्री संजय राठोड १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताह https://mahasamvad.in/210975/   स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद आरोग्य व्यवस्थेमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर https://mahasamvad.in/210982/   लखनौच्या भूमीत महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा भव्य आविष्कार 'नमन व दिंडी नृत्या'तून महाराष्ट्राची भक्तीपरंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण https://mahasamvad.in/210984/   📍 बीड आवश्यक सुविधा देऊन बीडच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा द्या – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीडच्या क्रीडा संकुलाला ‘सरप्राईज व्हिजीट!’ https://mahasamvad.in/210988/   📍 नवी दिल्ली देशातील १ हजार ५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहिर महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव https://mahasamvad.in/210956/   ✒️ विशेष लेख माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा https://mahasamvad.in/210986/   ➖➖➖➖➖   MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I  👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/       👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR      👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR      👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr      👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR      👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR     👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad   👉🏽 पब्लिक ॲप - https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता

  • | महासंवाद | DGIPR NEWS शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६| राज्यपालांकडून न्यायिक व बिगर न्यायिक सदस्यांना शपथ लोकायुक्त संस्थेच्या चार सदस्यांचा शपथविधी संपन्न https://mahasamvad.in/210915/ लोक आयुक्त संस्थेचे अध्यक्ष न्या. व्ही.एम. कानडे (नि) यांच्या हस्ते नवीन विस्तारीत लोक आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन https://mahasamvad.in/210910/ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्तीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन https://mahasamvad.in/210907/ 📍पुणे चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार https://mahasamvad.in/210905/ ➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप - https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता

  • | महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ |- ४ भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन https://mahasamvad.in/210856/ शेतकरीहित केंद्रस्थानी ठेवून जलसंपदा विभागाला २०२९ पर्यंत आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे लक्ष्य – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मूल्य जपण्याचे आवाहन https://mahasamvad.in/210845/ ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा – मंत्री संजय राठोड https://mahasamvad.in/210835/ मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात ७७.९७% गणना प्रपत्र प्राप्त https://mahasamvad.in/210827/ 📍नवी दिल्ली ‘हर घर तिरंगा’ अभियानानिमित्त महाराष्ट्र सदन परिसरात तिरंगा रॅली https://mahasamvad.in/210843/ ✒️विशेष लेख महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन https://mahasamvad.in/210851/ ➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼 व्हॉट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप -https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.v

  • | महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ |-३ मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा ‘बूस्टर’ मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईकरांच्या सेवेत २०२७ मध्ये मेट्रोसारख्या उपनगरीय लोकल ट्रेन https://www.mahasamvad.in/210771/ ड्रोन उद्योगासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ड्रोन क्षेत्रातील उद्योजकांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेण्यासाठी बैठक https://www.mahasamvad.in/210778/ उमरखेडमध्ये वन विभागाची कार्यालये व निवासस्थाने उभारणीच्या कामांना गती द्या – वनमंत्री गणेश नाईक अद्ययावत पद्धतीच्या कुंपणाचे डिझाइन तयार करून प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना https://mahasamvad.in/210792/ अवयवदान प्रक्रियेतील किचकटपणा दूर करून ‘रोटो-सोटो’चे काम गतिमान करा - मंत्री प्रकाश आबिटकर अवयवदान दिनानिमित्त जनजागृती आणि रुग्णालयांशी संवाद https://www.mahasamvad.in/210790/ मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे - मंत्री प्रकाश आबिटकर '३० वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान https://www.mahasamvad.in/210803/ अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा https://mahasamvad.in/210808/ बालकांच्या सुरक्षिततेसाठी गणेशोत्सव मंडळांनी जनजागृतीचे केंद्र बनावे – महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग https://mahasamvad.in/210797/ सामूहिक प्रयत्नांतून महाराष्ट्रातील सिंचन अनुशेष दूर करता येईल चर्चासत्र: वैज्ञानिक मोजमाप, प्रभावी निधी नियोजन आणि पाणी वापर कार्यक्षमतेवर जलतज्ज्ञांचा भर https://mahasamvad.in/210772/ हँडबॉल खेळाडूंसाठी राज्यस्तरीय निवड चाचणी https://mahasamvad.in/210802/ ➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼 व्हॉट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप -https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.

  • | महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ |-२ 📍 नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव; संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा सन्मान https://mahasamvad.in/210735/ महाराष्ट्रातील जलजीवन मिशनची कामे गतीने पूर्ण करणार – केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील महाराष्ट्रातील खासदारांसोबत नवी दिल्लीत संवाद https://mahasamvad.in/210730/ चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १६ ऑगस्टला बैठक - मंत्री डॉ. उदय सामंत https://mahasamvad.in/210717/ ➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼 व्हॉट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप -https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.

  • | महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ |-१ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन https://mahasamvad.in/210748/ नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्यातील दुष्काळावर मात करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार https://mahasamvad.in/210753/ ➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼 व्हॉट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप -https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.

  • | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ | -५ सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे https://mahasamvad.in/210686/ भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता'अभियानात तीन दिवस विशेष मोहीम https://mahasamvad.in/210696/ जलसंपदा विभागाच्या धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकास - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह संयुक्त बैठक https://mahasamvad.in/210679/ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी थेट संवाद विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण सूचनांचे केले स्वागत https://mahasamvad.in/210675/ मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता – मंत्री ॲड. आशिष शेलार भारत-इस्रायलमधील सायबर सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्याचे आवाहन https://mahasamvad.in/210671/ घनकचरा व्यवस्थापनासाठी एमआयडीसी-ग्रामपंचायतीमध्ये समन्वयाची गरज – मंत्री आदिती तटकरे https://mahasamvad.in/210689/ नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले अतिवृष्टीबाधित भागातील रस्ते, पूल व इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे निर्देश https://mahasamvad.in/210692/ सागरी मंडळाच्या महसूल वाढीसाठी आराखडा सादर करा- मंत्री नितेश राणे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी https://mahasamvad.in/210702/ स्वावलंबनासाठी अनाथ बालकांना अठरा वर्षांनंतर आर्थिक मदत रिक्ता फाउंडेशनच्या सहकार्याने २५ बालकांना प्रत्येकी २० हजारांची एफडी https://mahasamvad.in/210683/ ➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼 व्हॉट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप -https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.

  • | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ | -४ राज्यात १५ ऑगस्ट रोजी ९.०५ वाजता ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ पुणे येथे राज्यपाल तर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण https://mahasamvad.in/210656/ १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण https://mahasamvad.in/210668/ एफआयडीसी स्थापनेसह चंद्रपूरमधील वन्यप्राणी हल्ले रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा – वनमंत्री गणेश नाईक https://mahasamvad.in/210642/ पिंपरी येथील वनसदृश्य जमीन पुनर्वसनासाठी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करा – वनमंत्री गणेश नाईक https://mahasamvad.in/210646/ घरगुती सुतारकामासाठी आरा यंत्रांच्या परवानगीतील अडचणी दूर करा – वनमंत्री गणेश नाईक https://mahasamvad.in/210629/ ‘टीबी’मुक्त महाराष्ट्रासाठी उद्योगांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून पुढाकार घ्यावा – मंत्री प्रकाश आबिटकर टीबीमुक्त भारत - कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषद https://mahasamvad.in/210660/ शीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पण https://mahasamvad.in/210615/ मतदारांनी १७ ऑगस्टपर्यंत गणना प्रपत्रे भरून ‘बीएलओ’कडे द्यावीत – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम २४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; त्यानंतर दावे-हरकतींसाठी एक महिन्याची मुदत https://mahasamvad.in/210634/ ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या अंकाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्या हस्ते प्रकाशन https://mahasamvad.in/210630/ ➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼 व्हॉट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप -https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.

  • | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ |-३ राज्यातील १० नगरपंचायती आणि परिषदांच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी शहरी विकासाला चालना; गेल्या दीड वर्षात १०० हून अधिक शहरांच्या विकास आराखड्यांना मान्यता https://mahasamvad.in/210602/ सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्‌घोषणेची मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र https://mahasamvad.in/210604/ विद्यार्थी हितासाठी रूसा अंतर्गत प्रकल्पांना गती द्यावी – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील राज्य उच्च शिक्षण परिषदेची आढावा बैठक https://mahasamvad.in/210607/ हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानची भरपाई वाढविण्याचा विचार करा – वनमंत्री गणेश नाईक https://mahasamvad.in/210619/ फ्लेमिंगो, सोनेरी कोल्हे आणि वन्यजीवांचा अधिवास अबाधित ठेवा – वनमंत्री गणेश नाईक https://mahasamvad.in/210623/ चासकमान प्रकल्पातील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविणार – मंत्री मकरंद जाधव-पाटील https://mahasamvad.in/210616/ मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार https://mahasamvad.in/210611/ ➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼 व्हॉट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप -https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.

  • 12 авг.1 2741

    | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ |-२ भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पपेरफुटी, परीक्षा गैरप्रकार रोखण्यासंदर्भात केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार https://mahasamvad.in/210546/ अशासकीय अनुदानित महाविद्यालयांसाठी ‘ई-ऑफिस प्रणाली’चे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण महाविद्यालयांच्या कामकाजाला गती; प्रशासकीय कामकाज होणार डिजिटल https://mahasamvad.in/210567/ ‘महा वॉकेथॉन’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा – मंत्री संजय राठोड https://mahasamvad.in/210554/ कृषी विद्यापीठांचे सेवा प्रवेश नियम अधिक सुसंगत करावे –कृषी मंत्री दत्तात्रय भरणे https://mahasamvad.in/210548/ रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक योजना – मंत्री आदिती तटकरे प्रभावी अंमलबजावणीसाठी संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश https://mahasamvad.in/210557/ चिल्ड्रन एड सोसायटीच्या कामकाजाचा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा https://mahasamvad.in/210563/ कंत्राटदारांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन, रेटिंग – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य https://mahasamvad.in/210572/ मावळ तालुक्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने गतीने कार्यवाही करावी – मंत्री मकरंद जाधव पाटील https://mahasamvad.in/210551/ पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर २०२६ https://mahasamvad.in/210571/ ➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼 व्हॉट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप -https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.

  • | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ |-१ ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-२०२६’ युवकांना एकत्र आणणारा दुवा ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची बैठक https://mahasamvad.in/210512/ घोडगंगा साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी ‘एनएसडीसी’कडे कर्जमागणीचा फेर प्रस्ताव सादर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार https://mahasamvad.in/210531/ खतांच्या ‘लिंकिंग’विरोधात कठोर कारवाई करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश https://mahasamvad.in/210516/ गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश https://mahasamvad.in/210521/ महाराष्ट्रातील परिचारिकांसाठी ‘क्षयरोगमुक्त भारत अभियाना’अंतर्गत अभिनव रिलमेकिंग स्पर्धा https://mahasamvad.in/210525/ ➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼 व्हॉट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप -https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.

  • | महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६ | 📍 पुणे एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात ११वा विद्यारंभ समारंभ नवोन्मेष, कौशल्ये आणि नैतिक मूल्ये आत्मसात करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा विकसित भारताच्या निर्मितीत युवा शक्तीची भूमिका महत्त्वाची https://mahasamvad.in/210495/ 📍 नवी दिल्ली राजधानीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक कलेचा रंगोत्सव https://mahasamvad.in/210500/ ➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप - https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता

  • | महासंवाद | DGIPR NEWS मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६| -३ ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण https://mahasamvad.in/210470/ 📍पुणे युवाशक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य तिरंगा रॅलीला उपस्थिती https://mahasamvad.in/210473/ महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातील सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविण्याचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात ४०० नवीन जागतिक क्षमता केंद्रे, ४ लाख उच्च कौशल्याधारित रोजगार आणि ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट https://mahasamvad.in/210478/ ➖➖➖➖➖ सुलवाडे-जामफळ-कनोली प्रकल्पातील अनुदानापासून वंचित प्रकल्पबाधित आदिवासींना अनुदान देणार – मंत्री गिरीश महाजन धुळे जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा https://mahasamvad.in/210488/ दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी सुधारित धोरण लवकरच – मंत्री मकरंद जाधव-पाटील लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा सुधारित धोरणात समावेश करणार; धोरण मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करणार https://mahasamvad.in/210484/ इयत्ता ११ वी प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीची प्रक्रिया १२ ऑगस्टपासून प्रवेश अद्याप निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी https://mahasamvad.in/210482/ ➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप - https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता

महासंवाद : महाराष्ट्र शासन — tgindex