MPSC Geography | एमपीएससी भूगोल
Статистика🌏 एमपीएससी भूगोल| परिपूर्ण तयारी 🌪 नकाशाआधारित प्रश्न 🌪 मागील प्रश्न 🌪 मोफत टेस्ट सिरीज 🌪 मोफत ईबुक्स, नोट्स, टेस्ट पेपर 🌪 मोफत दररोज प्रश्न 🌪 दररोज अपडेट्स 🌪 पूर्व, मुख्य आणि मुलाखतीची एकसोबत तयारी https://t.me/Maha_MPSC_geography
- Последний пост
- 13 июн.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 15 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
📚🎓 आपण किंवा आपली मुले उच्च शिक्षण संशोधन, PhD, NET/JRF, SET आणि प्राध्यापक भरतीसाठी तयारी करत आहात का? खालील माहितीपूर्ण WhatsApp Channels नक्की Follow करा👇 🚀 Join & Follow Now ━━━━━༻❁༺━━━━━ 🪧 UGC NTA NET फेलॉशिप, नेट सेट, प्राध्यापक भरती, आणि उच्चशिक्षणासाठी https://whatsapp.com/channel/0029ValHfYcKrWR56JUyt500 ━━━━━༻❁༺━━━━━ 📊 UGC NET Commerce UGC NET Commerce तयारीसाठी विशेष Channel https://whatsapp.com/channel/0029Vb7mDOaADTOGDVxMIQ0r ━━━━━༻❁༺━━━━━ 📘 Maharashtra SET महाराष्ट्र SET परीक्षेसाठी मार्गदर्शन व अपडेट्स https://whatsapp.com/channel/0029VaiadjF2f3ETKqioUe2X ━━━━━༻❁༺━━━━━ 🪪 PROFESSORS HUB संपूर्ण देशातील प्राध्यापक भरती, शैक्षणिक अपडेट्स, संधी आणि माहिती. https://whatsapp.com/channel/0029Vb7NNIv7YSdB2QqvUZ12 ━━━━━༻❁༺━━━━━ 🔬 Research Cluster संशोधकांचा समूह Research Updates, PhD Notifications, Fellowship व Academic माहिती https://whatsapp.com/channel/0029Vaeo4ZsLNSa2ifE5bt30 ━━━━━༻❁༺━━━━━ 📚 Journal Hub India Research Journals, Publications आणि Academic माहिती https://whatsapp.com/channel/0029VaiYNPf2UPB7Y308pF3f ━━━━━༻❁༺━━━━━ 🎯 आजच Follow करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना व संशोधकांना शेअर करा! 📌 उपयुक्त माहिती | शैक्षणिक अपडेट्स | संशोधन संधी | परीक्षा तयारी 🔄 Follow करा | Share करा | Forward करा
📢 UPSC परीक्षा वेळापत्रक 2027 जाहीर 🇮🇳 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) – 2027 परीक्षा कॅलेंडर ➖➖➖➖➖ 🗓️ महत्त्वाच्या परीक्षा व तारखा ━━━━━━━━━ ✅*नोकरी अपडेट्स* https://whatsapp.com/channel/0029VavWkkzDOQIgJBTnsU3S 🔥 NDA & NA परीक्षा (I) 📅 परीक्षा: 11 एप्रिल 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 22 डिसेंबर 2026 🔥 CDS परीक्षा (I) 📅 परीक्षा: 11 एप्रिल 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 22 डिसेंबर 2026 🔥 UPSC Civil Services (Prelims) 2027 📅 परीक्षा: 23 मे 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 02 फेब्रुवारी 2027 🔥 Indian Forest Service (Prelims) 📅 परीक्षा: 23 मे 2027 🔥 Engineering Services (Prelims) 📅 परीक्षा: 31 जानेवारी 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 06 ऑक्टोबर 2026 🔥 CAPF (Assistant Commandant) परीक्षा 📅 परीक्षा: 04 जुलै 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 09 मार्च 2027 🔥 Combined Medical Services (CMS) 📅 परीक्षा: 18 जुलै 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 23 मार्च 2027 🔥 Civil Services (Mains) 2027 📅 सुरुवात: 20 ऑगस्ट 2027 ⏳ कालावधी: 5 दिवस 🔥 NDA & NA परीक्षा (II) 📅 परीक्षा: 19 सप्टेंबर 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 01 जून 2027 🔥 CDS परीक्षा (II) 📅 परीक्षा: 19 सप्टेंबर 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 01 जून 2027 ━━━━━━━━━━━━━━━ ⚠️ महत्त्वाची सूचना: UPSC कडून अधिसूचना, परीक्षा तारीख व कालावधीमध्ये बदल होऊ शकतो. अधिकृत नोटिफिकेशन वेळोवेळी तपासत राहा. 📌 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे वेळापत्रक सेव्ह करून ठेवा व मित्रांसोबत शेअर करा! 🚀 #UPSC2027 #CivilServices #NDA #CDS #UPSCExam #स्पर्धापरीक्षा
🟢 सरकारी नोकरी ऑफिशियल व्हाट्सअप चॅनेल ➖➖➖➖➖ 💼 आता नोकरी शोधायला कुठेही जायची गरज नाही, सरकारी नोकरी ऑफिशियल व्हाट्सअप चॅनल पुरेस आहे. 🙋🏻फॉलो करा तसेच फॉरवर्ड करायला विसरू नका. 🟢सरकारी नोकरी https://whatsapp.com/channel/0029VavWkkzDOQIgJBTnsU3S ➖➖➖➖➖
📍🏮 MPSC सर्व ऑफिशियल अपडेट्स मिळवा या व्हाट्सअप चॅनलवर. लगेचच जॉईन व्हा ➖➖➖➖➖ Please send this link to everyone and every group in your WhatsApp https://whatsapp.com/channel/0029VbCA4HOKbYMNJkTx1m2r
🌏 भीमा ही पश्चिम वाहिनी नदी नाही कारण ती आग्नेय दिशेने वाहते आणि पूर्ववाहिनी नद्यांच्या गटात समाविष्ट आहे. ◾️भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून ती महाराष्ट्रातून कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून वाहते. ◾️भीमा नदी: ही नदी आग्नेय दिशेने वाहते आणि अरबी समुद्रात न जाता कृष्णा नदीला मिळते, जी बंगालच्या खाडीला मिळते. ◾️पश्चिम वाहिनी नद्या: नर्मदा, तापी, उल्हास, वैतरणा आणि कुंडलिका यांसारख्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ज्या पश्चिम घाटातून पश्चिम दिशेने वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 एम पी एस सी भूगोल👇 https://t.me/Maha_MPSC_geography
➖➖➖➖➖
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
🔹बारा ज्योतिर्लिंगे १) सोमनाथ - सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. २) मल्लिकार्जुन - गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकिरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे. ३) महाकाळेश्वर - उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. शिवशंभोचे 'महाकाल'रूप आहे. ४) अमलेश्वर - ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात. ५) वैद्यनाथ - शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे. ६) भीमाशंकर - भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. ७) रामेश्वर - दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें. ८) नागेश्वर - श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात. ९) काशीविश्वेश्वर - वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप आहे. १०) केदारेश्वर - हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें. ११) घृष्णेश्वर - (घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात. १२) त्र्यंबकेश्वर - नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले. जप मंत्र - ओम त्र्यंबकम यजामहे ,सुगन्धिम पुष्टी वर्धनम। ऊर्वारुकमीव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात।। Join 👑🎓 MPSC Geography https://t.me/Maha_MPSC_geography #MPSC #mpacgeography #pune #spardha #pariksha #update #mpscupdate #geography #bhugol #nakasha #test_series #ebook #empsc #mpscg @Maha_MPSC_geography
☃️ भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे ➖➖➖➖➖ 📍MPSC भूगोल @Maha_MPSC_geography ➖➖➖➖➖ 🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग 🏔 गुजरात.................. सापुतारा 🏔 प. बंगाल............... दार्जिलिंग 🏔 राजस्थान............... माउंट अबू 🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश 🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला 🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी 🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली 🏔 उत्तराखंड............... अल्मोढा 🏔 उत्तराखंड............... मसुरी 🏔 केरळ..................... मन्नार 🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर 🏔 महाराष्ट्र.................. माथेरान 🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा 🏔 तामिळनाडू............. उटी 🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल 🏔 तामिळनाडू............. कुन्नुर 🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स ➖➖➖➖➖➖
🌏पृथ्वीचे आकारमान ● अक्षवृत्तीय लांबी ● रेखावृत्तीय लांबी जॉईन करा @Maha_MPSC_geography
🏆 🇮🇳 *भारत नवा विश्व विजेता* 🏆 *ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025* ➖➖➖➖➖ 🟢 *MPSC History* https://t.me/MPSC_History_Etihas ➖➖➖➖➖ ▪️विजेता - भारत ▪️उपविजेता - द. आफ्रिका ▪️सुरुवात - 1973 ▪️ दर 5 वर्षांनी आयोजन ▪️ आयोजक - ICC ▪️ प्रकार - एकदिवसीय ▪️ संस्करण - 13 वे ▪️ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 ▪️ आयोजन - भारत व श्रीलंका ▪️ एकुण संघ - 8 ▪️ एकुण सामने - 31 ▪️ थीम साँग - ब्रिंग इट होम - श्रेया घोषाल ▪️ अंतिम सामना - भारत x द. आफ्रिका ▪️ दिनांक - 2 नोव्हेंबर 2025 ▪️ ठिकाण - डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई ▪️सर्वाधिक वेळा विजेता - ऑस्ट्रेलिया (7) 🏆 *एकदिवसीय विश्वचषक विजेते भारतीय कर्णधार.* ▪️ *1983 : कपिल देव* ▪️ *2011 : महेंद्रसिंग धोनी* ▪️ *2025 : हरमनप्रीत कौर* सर्वांना नक्की शेअर करा
📝 *महत्त्वाचे दिनविशेष* ➖➖➖➖➖ 🗓 🗺 *MPSC भूगोल* https://t.me/Maha_MPSC_geography ➖➖➖➖➖ 📍आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन - 1 नोव्हेंबर 📍जागतिक शाकाहारी दिन - 1 नोव्हेंबर 📍 जागतिक सुनामी जागरूकता दिन - 5 नोव्हेंबर 📍 राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस - 7 नोव्हेंबर 📍जागतिक रेडिओग्राफी दिन - 8 नोव्हेंबर 📍 शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन - 10 नोव्हेंबर 📍 राष्ट्रीय शिक्षण दिवस - 11 नोव्हेंबर 📍 जागतिक न्यूमोनिया दिन - 12 नोव्हेंबर 📍जागतिक दयाळूपणा दिवस - 13 नोव्हेंबर 📍जागतिक मधुमेह दिन - 14 नोव्हेंबर 📍 जागतिक सहिष्णुता दिवस - 16 नोव्हेंबर 📍 राष्ट्रीय उद्योजक दिन - 18 नोव्हेंबर 📍 जागतिक पुरुष दिन - 19 नोव्हेंबर 📍 जागतिक शौचालय दिन - 19 नोव्हेंबर 📍 जागतिक तत्त्वज्ञान दिन - 20 नोव्हेंबर 📍 जागतिक दूरदर्शन दिन - 21 नोव्हेंबर 📍 महिलांसाठी हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस - 25 नोव्हेंबर 📍 संविधान दिन - 26 नोव्हेंबर 📍 राष्ट्रीय दूध दिन - 26 नोव्हेंबर 📍 थँक्स गिविंग दिन - 27 नोव्हेंबर 📍 1 नोव्हेंबर - राज्यदिन आंध्र प्रदेश दिन, छत्तीसगड दिन, हरियाणा दिन, कर्नाटक राज्योत्सव, केरळ दिन, मध्य प्रदेश दिन, पंजाब दिन, पुद्दुचेरी मुक्ती दिन. 📍9 नोव्हेंबर - उत्तराखंड दिन 📍15 नोव्हेंबर - झारखंड दिन 📌 1 ते 30 नोव्हेंबर - मधुमेह जागरूकता महिन 📍' वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताला कोणत्या तारखेला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. - 7 नोव्हेंबर 📍जागतिक वेगन दिन - 1 नोव्हेंबर 📖 सर्वांना महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा. ➖➖➖➖➖