THE WINNER ACADEMY AMRAVATI
Статистикаमहाराष्ट्र पोलीस भरती | MPSC | सरळसेवा परीक्षा तयारी ✅ Daily Practice Set ✅ Current Affairs ✅ Live Classes ✅ Free Notes & PDF 📍Amravati 📞 Contact: @TheWinnerAcademyamravati 🌐 Website: www.thewinnerac Instagram :- https://instagram.com/the_winner_ac
- Последний пост
- 13:39
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 52
- Всего постов
- 53
- Тип
- открытый
- Язык
- английский
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 216
- 1/48двое суток
- 247
- 1/72трое суток
- 266
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
'कळंब' येथील प्रसिद्ध चिंतामणी (गणेश) मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे, जेथे गणेशाचे मंदिर जमिनीच्या खाली आहे?
'हिंदु व मुसलमानांना सुंदर वधूचे (भारत) दोन डोळे' अशी उपमा कोणी दिली?
खालीलपैकी कोणते खनिज लोहखनिज नाही ?
खालील कोणती तापीची उपनदी नाही ?
साधारण ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?
खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही?
महाराष्ट्रात जुलै 2026 मध्ये Uniform Civil Code चा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
आगरकर वर हर्बर्ट स्पेन्सर च्या कोणत्या पुस्तक चा प्रभाव होता?
हितवाद हे दैनिक कोणी चालवले?
без подписи
ब्रिक्स महासागर व ध्रुवीय विज्ञान कार्यगटाची 8 वी बैठक कोठे झाली?
без подписи
पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत?
महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे .........जिल्ह्यात आहेत?
'कांचनगंगा' हे भारतातील सर्वोच्च शिखर कोणत्या राज्यात आहे?
वीर हे जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?
महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहे?
पुढील पैकी कोणते बंदर रत्नागिरी जिल्ह्यात नाही ?
कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?