🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏
Статистикаअध्यात्माकडे नेणार भक्ती मार्गाच एकमेव चॅनल श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे सांगणार म्हणजे भक्ती ∆गणपती बाप्पा मोरया🙏🌺 ∆महादेव भक्त☘️🙏 ∆देवी देवता🙏 ∆धार्मिक🤝🤗 ∆स्वामी समर्थ🙏🌺 ∆गजानन महाराज💐🙏 ∆सण/संभारंभ 🤗🍫 ∆शिर्डी साई बाबा🙏🌺 ∆बालाजी🌺
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 14
- Всего постов
- 24
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 144
- 1/48двое суток
- 165
- 1/72трое суток
- 177
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न आज श्रावण शुक्लपक्ष द्वितीया, विश्वावसु संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, शुक्रवार, दि.१४_ऑगस्ट_२०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व काकड आरती दर्शन.!!❁ श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩 🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔 भजन करी महादेव । राम पूजी सदाशिव ॥१॥ दोघे देव एक पाहीं । तयां ऐक्य दुजें नाहीं ॥२॥ शिवा रामा नाहीं भेद । ऐसे देव तेही सिद्ध ॥३॥ जनी म्हणे आत्मा एक । सर्व घटीं तो व्यापक ॥४॥ :- संत जनाई (जनाबाई) 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 आज पहिला श्रावणी शुक्रवार जरा-जिवंतिका पूजन
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न आज आषाढ अमावस्या, विश्वावसु संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, बुधवार, दि.१२_ऑगस्ट_२०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व काकड आरती दर्शन.!!❁ श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩 🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔 दीप न देखे अंधारा । आतां जतन हेचि करा ॥१॥ नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥ध्रु.॥ चिंतामणीपाशीं चिंता । तत्वता ही न येल ॥२॥ तुका म्हणे उभयलोकीं । हेचि निकी सामग्री ॥३॥ :- जगतगुरु संत तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे) 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 दर्श ठाणवयी अमावास्या रात्री ११:०६ वा. पर्यंत दीपपूजन / दीप अमावास्या
🪔 दीप अमावस्या पूजा मुहूर्त २०२६ 🪔 📅 बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ ✨ अमावस्या तिथी: १२ ऑगस्ट पहाटे १:५२ पासून रात्री ११:०६ पर्यंत 🪔 दीपपूजनाचा सर्वोत्तम काळ: सायंकाळी ७:१० ते ८:०० 🌅 सूर्यास्त : सुमारे ७:०३ वाजता या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा…
🪔 दीप अमावस्या पूजा मुहूर्त २०२६ 🪔 📅 बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ ✨ अमावस्या तिथी: १२ ऑगस्ट पहाटे १:५२ पासून रात्री ११:०६ पर्यंत 🪔 दीपपूजनाचा सर्वोत्तम काळ: सायंकाळी ७:१० ते ८:०० 🌅 सूर्यास्त : सुमारे ७:०३ वाजता या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करावी व सूर्यास्तानंतर दीपप्रज्वलन करावे. 🙏 दीपज्योती परमं ज्योती दीपज्योतिर्जनार्दनः । दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ॥ 🪔 प्रकाश, पवित्रता आणि सकारात्मकतेने घर उजळून निघू दे! व्हिडिओ आणि माहिती : @ninad_guruji
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न आज आषाढ कृष्णपक्ष द्वादशी युक्त त्रयोदशी, विश्वावसु संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, सोमवार, दि.१० ऑगस्ट २०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व काकड आरती दर्शन.!!❁ श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩 🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔 मग साधुसंत म्हणती विठ्या जाय । मम तूं याचे पाच सोडूं नको ॥१॥ अठ्ठाविस युगें एकाचें धरणें । तेथें हें नामणें दुसरें कोठें ॥२॥ एकाची मागणी मागें पैं होईल । मग तुजसी येईल बोलतां दु:ख ॥३॥ म्हणोनी पंढरिनाथु खूणची दावीं तूं । नामयाचा विठा पुसतू वेव्हारी धीटु ॥४॥ :- संत नामदेव महाराज 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजिवन समाधी सोहळा, श्रीक्षेत्र पंढरपूर (संत नामदेव महाराज पायरी, महाद्वार, पंढरपूर)