tgindex
लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

Статистика

चालू घडामोडी साठी उपयुक्त मासिक मोफत उपलब्ध. . Channel विषयी प्रतिक्रियेसाठी संपर्क... @dnikhil0100

Последний пост
9 июн.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
4 179
−1 за 4 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
2 674
19 постов
Вовлечённость
64,0%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 9 июн.1 532212

    Lokrajya October 2019: Important Magazine for Rajyseva Mains exam 📚📝

  • 5 мая3 248514

    ✅ चौकटीत Highlight केलेल्या जागा करून ठेवा.. जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो असे प्रश्न यापूर्वी विचारलेले आहेत.. ज्या राज्यांच्या निवडणुका असतात तेच राज्य जास्त फोकस होतात.. 🔥🔥

  • 5 мая3 10858

    सुनेत्रा पवार यांनी देशातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम मोडला..

  • 5 мая2 86322

    ♦️दृष्टी उपग्रह..

  • 4 мая2 57468

    📌मीरा बोरवणकर मॅडम ('लेडी सुपरकॉप') यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड. 1981 च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या बोरवणकर मॅडम यांनी महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होण्याचा मान पटकावला होता.

  • 28 апр.2 46232

    без подписи

  • 24 апр.2 70722

    без подписи

  • 23 апр.3 165414

    без подписи

  • 23 апр.2 817122

    वाट पाहिन पण #ST नेच जाईन..... मागील काही वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अनेक सकारात्मक बदल करून उत्तम काम करत आहे.... #ST चा प्रवास सुरक्षित प्रवास # लालपरी

  • 20 апр.2 1366

    без подписи

  • लोकराज्य मासिक & चालू घडामोडी pinned a file

  • 20 апр.2 279420

    लोकराज्य'चा हा विशेषांक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करीत, वाचकांच्या मनात नवी ऊर्जा, नवे भान आणि परिवर्तनाची दृढ प्रेरणा निर्माण करणारा आहे.

  • 14 апр.3 2104

    समतेचा, न्यायाचा आणि स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा—हाच त्यांच्या विचारांचा खरा वारसा. 🙏🙏

  • 14 апр.2 1262

    без подписи

  • 14 апр.2 3202

    ♦️शासकीय पदभरतीत मोठे बदल..

  • 11 апр.2 82041

    महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त जाज्वल्य अभिवादन 🔥 महात्मा फुले हे अन्याय, अंधश्रद्धा आणि जातीय अहंकाराविरुद्ध उभे राहणारे खरे योद्धे होते. त्यांनी समाजातील ढोंगी प्रथा आणि विषमतेला थेट आव्हान दिले. स्त्री-शिक्षणाची ज्योत पेटवून त्यांनी अज्ञानाच्या अंधाराला चिरून टाकले. शेतकरी, बहुजन आणि वंचितांसाठी त्यांनी लढा देत समानतेचा नवा इतिहास घडवला. त्यांचे विचार हे केवळ शब्द नाहीत, तर अन्यायाविरुद्ध उठण्याची ताकद आहेत. 💥 महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त क्रांतिकारी अभिवादन!

  • 10 апр.2 377302

    वाघा जिंकलास ऑफिशियली महसूल सहाय्यक 🔥 संघर्ष काय असतो हे या माणसाकडे बघून शिकायचं म्हसवड सारख्या ओसाड भागातला जन्म लहान वयात आई गेली त्यानंतर पाच-सहा वर्षानंतर वडील पण गेले वडील गेल्यानंतर लोकांनी प्रचंड त्रास दिला आणि जे होतं नव्हतं ते सगळं घेऊन गेले जवळच्यांनी सुद्धा साथ दिली नाही पण वाघ हरला नाही जसं मिळेल तसं राहायचं फकस्त अभ्यासात कमी नाही पडायचं या माणसाला पुण्यात सुद्धा कधी ढेकूण चावला नाही कधी मच्छर चावला नाही जसं असेल तस राहायचं डोक्यात फक्त एकच दिवस बदलायचं पुण्यात अहिल्या वस्तीगृहाच्या च्या कुशीत आसरा मिळाला आणि मग भावाने रात्रीचा दिवस केला पाच-सहा वेळा पीएसआय एसटीआय एक्साईज सब इन्स्पेक्टर थोडक्यात होता होता राहिलापण जिद्द सोडली नाही .आपल्या चैनल कडून खूप खूप शुभेच्छा आता थांबू नको विशाल विठ्ठल पुकळे महसूल सहाय्यक रँक 83✌️✌️

  • 1 апр.2 72254

    без подписи

  • 1 апр.2 83813

    без подписи

  • 25 мар.3 498310

    без подписи