tgindex
OFFICER'S CIRCLE

OFFICER'S CIRCLE

Статистика

​📍 OFFICER'S CIRCLE 🎯 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ! ✅ MPSC, सरळसेवा व स्पर्धा परीक्षांचे अचूक मार्गदर्शन. 📚 दर्जेदार नोट्स, डेली क्विझ आणि यशाची खात्री. 🚀 स्वप्न तुमचे, साथ आमची! 🔗 जॉईन करा: @OFFICERS_CIRCLE

Последний пост
15 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
18
Всего постов
39
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
20 069
−72 за 4 дн.
Сутки
−17
−0,08%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
933
39 постов
Вовлечённость
4,6%
к подписчикам
Постов в день
2,6
всего 39
Упоминаний
2
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
656
1/48двое суток
751
1/72трое суток
810

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • "विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 🇮🇳 आपला देश आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. जिद्दीने आणि मेहनतीने पुढे जात जात रहा, यश नक्कीच मिळेल. तुमच्या सोबत आमची 'ऑफिसर्स सर्कल टीम' सदैव आहे!" Jay hind 🇮🇳

  • Opting out ऐवजी Waiting List👆✅

  • 🙏नमस्कार विद्यार्थी मित्रांनो... आज MPSC गट ब 2025 चा निकाल लागला, त्यादृष्टीने थोड बोलावसं वाटलं...त्यांच्याबद्दल ज्यांचा निकाल थोड्या मार्क्सनी राहून गेला... 👉 "ज्याने यशापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक धक्के खाल्ले आहेत, खूप कष्ट केले आहेत आणि अनेक वेळेस अपयश बघितले आहे, त्या व्यक्तीला निश्चितपणे रिझल्ट आल्याच्या आनंदापेक्षा एखाद्याचा निकाल गेल्याचे दुःख जास्त होत असतं... ते सांगण्या पलीकडचं असतं! 👉प्रत्येक वेळेस निकालात नाव शोधायचं आणि एक ते दोन मार्क्सने आपला रिझल्ट जातोय हे बघणं, खरंच या जगामधील सर्वात कठीण प्रसंग म्हणता येईल. 👉 परंतु, खात्रीने सांगतो; अशी व्यक्ती निकालाच्या अगदी जवळ असते! निराश-हताश न होता, कोणाचा रिझल्ट आधी आला, कोणाचा कशाप्रकारे सत्कार होतोय, आपल्याला लोक काय टोमणे मारतात, याचा कसलाही विचार न करता फक्त अजून एक पाऊल पुढे टाकायचं आहे. आणि त्यांचा तो दिवस नक्की येणार! 👉 मला खात्री आहे, आता जे शेवटचं पाऊल आहे, ते तुम्हाला नक्की पुढच्या वेळेस निकालापर्यंत घेऊन जाईल. 👉एमपीएससी मधील सुरुवातीची लढाई कुठेतरी जल्लोष, आनंद आणि सत्कार यासाठी सुरू होते. परंतु, वारंवार येणाऱ्या अपयशामुळे ती लढाई 'अस्तित्वाची' बनून जाते. पर्यायच उरत नाही माणसाकडे—गावाकडे जावं की इथेच राहून अभ्यास करावा? लोकांचे टोमणे, तसेच आपल्या जवळील मित्रांचे रिझल्ट येणं आणि ते नोकरीवर रुजू होणं, ह्या सर्व गोष्टी बघणं खूप कठीण असतं. मान्य आहे, मित्रांच्या निवडीचा आनंद तर असतोच; पण शेवटी आपल्या कष्टांचं आणि आपल्या आई-वडिलांच्या कष्टांचं कुठेतरी चीज व्हावं, यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करत असतो. अशा वेळी येणाऱ्या अडचणी आपल्याला खचून टाकण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, न खचता एक पाऊल पुढे टाकायचंय, आणि हेच पाऊल आपल्या यशाचं असणार आहे! 👉एक लक्षात ठेवा—जन्म घेताना आपण कुणीच काही सोबत घेऊन आलेलो नाही. देवाने प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळ्या वेळेस दिलेली आहे. मग आपण का तुलना करायची इतरांशी? 'माझ्या मित्राचा निकाल आला, माझा निकाल आला नाही, मी खूप कष्ट केले होते, माझ्यासोबतच असं का झालं?' असा विचार अजिबात नका करू. कारण देव कधी कोणाला आधी देतो, तर कोणाला नंतर देतं. कोणाला साधं पद मिळवून देतं, तर कोणाला मोठं पद मिळवून देतं. कदाचित तुमच्या नशिबात त्याहून मोठं पद असेल, म्हणूनच कदाचित तुम्हाला थोडा उशीर होत असेल. 👉त्यामुळे, आणखी एक पाऊल नक्की टाका... कारण हेच पाऊल तुम्हाला थेट निकालापर्यंत आणि विजयापर्यंत घेऊन जाणार आहे! (शक्य झाल्यास आज निकालामध्ये थोड्या गुणांनी राहून गेलेल्या अशा भावी अधिकाऱ्यांना नक्की पाठवा) धन्यवाद..🙏

  • 🙏नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.. ज्यांनी 2025 ची गट ब मुख्य परीक्षा दिली,पण थोड्या मार्क्स नी आज list मध्ये नाव नाही आले त्यांनी हताश होऊ नका,स्वतःवरच विश्वास कायम ठेवा. 👉वेळ आल्यास सर्व मिळते, आणि वेळ प्रत्येकाची येते, तुमची पण नक्की येईल... 👉दुनिया की हर बेहतरीन चीज के लिए समय लगता है...⭐️ be honest with your efforts.👍

  • ASO... cutoff

  • STI... cutoff

  • SR ... cutoff

  • 8 ऑगस्ट ला खात्रीने सांगितलं होतं.. Result लागला... @officers_circle ✅

  • ASO निवड यादी 2025👆 Join 👉 @officers_circle

  • SR निवड यादी 2025👆 Join 👉 @officers_circle

  • STI निवड यादी 2025👆 सांगितलच होत अगोदर मी ह्या आठवड्यात येणार.. ✅Join @officers_circle

  • 14 авг.1 25221

    ✅वरीलप्रमाणे सर्व test @mpsc_combine_mentorship ह्या mentorship चॅनेल वर टाकल्या जातील.. Join करून ठेवा...

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • 14 авг.64731из mpsc_combine_mentorship

    ✅उद्याचे(Day 38)अभ्यासाचे टार्गेट पूर्ण केल्यास ही टेस्ट सोडवा. ⭐️ टेस्ट शेअर करत जा, इतरांना पण मदत होईल.. 📌 free Batch link :- @mpsc_combine_mentorship

  • 12 авг.1 32924

    ✅तलाठी MPSC गट क 70+ MARKS STRATEGY 🎯 👇👇 https://www.instagram.com/reel/Db7zlZmtIBG/?igsh=YzJjNHdjeXNncHJr

  • 10 авг.2 95543

    ✅ पवित्र पोर्टल मुदतवाढ..13 ऑगस्ट पर्यंत.. @officers_circle

  • 10 авг.1 85321

    ⚠️ अर्ज करायचा अंतिम दिनांक ●  महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ● Apply Link : https://mpsconline.gov.in/candidate/main#