श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड Shri Samarth Seva Mandal, Sajjangad
Статистика- Последний пост
- 5 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 23
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 81
- 1/48двое суток
- 92
- 1/72трое суток
- 100
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
ह. भ. प. श्रीमान लक्ष्मीप्रसाद पटवारी अतिशय भावपूर्ण कीर्तन सेवा करताना
без подписи
без подписи
без подписи
समर्य भक्त सौ विद्या गौरी ठुसे विषय मनाचेश्लोक
https://chat.whatsapp.com/F1ODW8cFSYEE7PA07OIJYQ
без подписи
श्रीराम समर्थ *सज्जनगड मासिक पत्रिका* अमृतमहोत्सवी वर्धापन दिन ७६ व्या वर्षात अत्यंत यशस्वी पदार्पण🪷 ९०१ वा अंक🚩 सर्वच समर्थ भगवद्भक्तांना नम्र आवाहन, दिनांक १० ऑगस्ट २०२६ अमृतमहोत्सवी वर्धापन दिन समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपण अवश्य येण्याचे करावे ही नम्र विनंती. सर्वच वाचक, लेखक ह्यांनाही अत्यंत आग्रहाचे आमंत्रण, सदर पत्रिका आपल्या सर्वच परिचितांना पाठवावी. सद्य आणि नवीन सभासदांसाठी वर्गणी भरण्याचा स्कॅनर देत आहोत. आपण ऑनलाईन वर्गणी भरून स्क्रीन शॉट आणि आपले नाव, संपूर्ण पत्ता, इमेल आयडी, संपर्क क्रमांक दिलेल्या संपर्क क्रमांकावर पाठवून कळवावे. (*संपर्क क्रमांक 94048 73978*) वार्षिक वर्गणी रुपये ६००/- *कार्यालयाचा पत्ता :* समर्थ सदन, १७९, सोमवार पेठ, सातारा-४१५००२. फोन : ०२१६२/२८४०१६ *वेळ* : स. ११ ते दु. १, दु. २ ते सायं. ५.३० * *Website:* www.shrisamarthsevamandal.org. * *Email:* samarthsevamandal@gmail.com *आग्रहाची विनंती* श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड श्रीसमर्थ मासिक पत्रिका संचालक मंडळ, संपादक आणि कार्यकारी संपादक
без подписи
समर्थ सदन सातारा येथे *नवविधा भक्ती* या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी , समर्थ भक्त व जेष्ठ किर्तनकार श्री. शेंबेकर बुवा रामदासी व सातारा येथील जेष्ठ आणि आदरणीय वेदमूर्ती श्रीमान विवेक शास्त्री गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात श्रीमद् ग्रंथराज दासबोधातील नवविधा भक्ती व त्याच्या बरोबर श्री मंगलाचरण व श्रीसद्गुरू स्तवन यांचा अंतर्भाव या करण्यात आला आहे. या पुस्तकाची संकल्पना समर्थ भक्त श्री. महेश देशपांडे यांची असून त्यांनी त्यासाठी आवश्यक तो सर्व आर्थिक भार उचलला आहे. या प्रसंगी मा. विवेक शास्त्री यांच्या हस्ते श्री. महेश देशपांडे व सौ. अपर्णा देशपांडे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. श्री.महेश व अपर्णा देशपांडे आपले खुप खुप अभिनंदन. 🙏🏼
श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड संचालित श्रीसमर्थ सदन सातारा येथील चातुर्मास महोत्सवास आज प्रारंभ झाला. समर्थ भक्त श्री. अमेय बुवा गुणे ह्यांच्या कीर्तन सेवेने प्रथम पुष्पास प्रारंभ झाला. वेदमूर्ती पू. श्री विवेकशास्त्री गोडबोले महाराज ह्यांचे अवधूतांचे २४ गुरु ह्यावर अत्यंत प्रासादिक उद्बोधन श्रीसमर्थ सदन , सातारा चातुर्मास महोत्सव जय जय रघुवीर समर्थ
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
https://www.facebook.com/share/p/18yKkmgfwq/