tgindex
वपु काळे साहित्य ™

वपु काळे साहित्य ™

Статистика

व पु काळे यांची पुस्तके, विचार आणि बरच काही...

Последний пост
13 апр.
Последнее чтение
14 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
14 авг.
Подписчики
2 216
+2 за 4 дн.
Сутки
+2
+0,09%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
1 295
20 постов
Вовлечённость
58,4%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 📚 व. पु. काळे – मराठी कथांचे जादूगार **** यांच्या कथा म्हणजे साध्या माणसांच्या आयुष्याचा आरसा — भावना, वास्तव आणि शेवटी जबरदस्त कलाटणी! ❤️ 📖 ६०+ पुस्तकांद्वारे त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले आणि कथाकथनाच्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत पोहोचले. 👉 त्यांचं सविस्तर चरित्र येथे वाचा: https://www.marathisahitya.in/2026/04/va-pu-kale-biography.html #वपुकाळे #MarathiSahitya #Reading #मराठी

  • घर हरवलेली माणसं (वपु काळे) पुस्तकं समीक्षा मुंबईसारख्या शहरात राहायचं म्हणाल्यावर सामान्य माणसांची अतिशय कुचंबणा होते. या कथासंग्रहात वपुंनी बालपण, तारुण्य, वृद्धावस्था मध्ये शहरात राहणाऱ्या सामान्य लोकांना येणाऱ्या अडचणी मांडल्या आहेत. http://www.marathisahitya.in/2021/12/ghar-harvleli-mans-book-review.html

  • 9 февр.1 57311из marathi_sahityaa

    🔥 घरबसल्या मोबाईलवर पैसे कमवायचे आहेत का? या Marathi eBook मधे 51 Proven Ways आता उपलब्ध आहे. ✅ Students • Housewives • Job holders साठी उपयुक्त ✅ Zero/Low investment ideas ✅ Step-by-step guidance (PDF) 👉 Buy Now: https://getvik.com/store/ebook/product/mobile-income-marathi 💰 Special Price:₹199 ₹39 📥 Instant Download

  • 8 февр.1 35662

    मन बेबनाव होण्याची जी मुख्य कारणं असतात, त्यांची आम्ही प्रवासात एक यादीच केली. ... संघर्षाचा सम्राट संशय. त्याचा मुख्य मंत्री ‘सेन्स ऑफ पझेशन.’ एकदा राज्य या दोघांच्या ताब्यात गेलं, की संसाराचं संस्थान खालसाच करायचं, रातोरात! ... संशय नावाच्या सम्राटाला स्टाफ बेदम लागतो. कुरबूर, खटके, बोलाचाली, अबोला, टोमणे, जळफळाट, तुलना, स्पर्धा, आदळआपट, कागाळ्या, फडतूस माणसांची सहानुभूती हे सगळं त्या संस्थानाचं मंत्रिमंडळ. - “सबकॉन्शस लेव्हल”, वपु ८५. १९८९. #VaPu85 #वपु #vapukale #vapu

  • तर, गेल्यावेळच्या त्या ‘चित्रा’वरून पुढे... सर्वांत जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट वेगळीच आहे. तिथं एक फलक आहे. त्याचं नाव आहे निर्णय. वळणदार अक्षरांत त्यावर पुढील मजकूर आहे — ‘निर्णय घेता न येणे यासारखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे अधिक बरे. चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेले आहे. परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचे मन नेहमी हे करू की ते करू या गोंधळात गुंतलेले असते. मात्र हा मनुष्य कधीही यशस्वी झाल्याचे ऐकिवात नाही. ज्याला निर्णय घेता येत नाही, त्याला कृती करता येत नाही. आणि ज्याला कृती करता येत नाही, त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही.’ - डॉ. श्रीखंडे, चिअर्स, १९८४. #चिअर्स #वपु #vapukale #vapu #cheers

  • 2 февр.1 295104

    हनिमूनहून परत येताना मी रोहिणीला म्हणालो, ‘हे आठ दिवस जसे मजेत गेले, तसं सगळं आयुष्य घालवता येणार नाही का?’ ती म्हणाली, ‘जमेल का? आवडेल, तसं गेलं, तर!’ मी म्हणालो, ‘न जमायला झालं काय?’ त्यावर ती म्हणाली, ‘आपले विचार प्रत्येक बाबतीत जुळले, तर प्रश्नच कुठं येतो न जमण्याचा?’ मी प्रवासातच तिला म्हणालो, ‘आपलं प्रत्येक बाबतीत जुळणार आहे, असं आपण समजून चाललो, तर वांधे होतील. शंभर टक्के एकासारखी दुसरी वस्तू निर्माणच होत नाही. प्रत्येक प्रांतात आपलं जमलंच पाहिजे, हा अट्टहास न धरता, जिथं जमणार नाही, याचा अंदाज आला, की पान उलटायचं. हाच विचार पहिल्यांदा पटतो का, बघ. हे पटलं, तर तपशील फायनल करू.’ - “सबकॉन्शस लेव्हल”, वपु ८५. १९८९. #VaPu85 #वपु #vapukale #vapu

  • 30 янв.1 15524

    “त्यापूर्वी योग्य आणि अयोग्य याची व्याख्या सांगाल? ते ठरवा.” “कठीण आहे. कारण एकदा तुम्ही यशस्वी ठरलात, की भूतकाळातल्या चुकांचेही पोवाडे होतात.” - “सबकॉन्शस लेव्हल”, वपु ८५. १९८९. #VaPu85 #वपु #vapukale #vapu

  • 27 янв.1 40021

    “छोट्या कुटुंबातून माणसानं आणखीन मोठ्या कुटुंबात प्रवेश करायचा असतो.” “हा दृष्टिकोन किती जणांना पटेल?” “त्यासाठी समाजमन तयार करायचं असतं, आणि समाजमनापेक्षाही व्यक्तींची मतं बनवणं जरूरीचं. कारण Every individual is reality, society is a concept. व्यक्तीत बदल घडवून आणला पाहिजे. प्रवास नेहमी ‘ज्ञाता’पासून ‘अज्ञाता’कडे करावा. प्रवास किंवा प्रयत्न. व्यक्ती ज्ञात असते, समाज अनोळखी असतो.” - डॉ. श्रीखंडे, चिअर्स, १९८४. #चिअर्स #वपु #vapukale #vapu #cheers

  • без подписи

  • 24 янв.1 37041

    आपण असे का झालो, याचा शोध, कुणीतरी खनपटीला बसल्याशिवाय घेता येत नाही. एखादी कृती आपल्या हातून झटकन घडते. ती का घडली, याचं उत्तर तत्काळ सापडत नाही. आपण यशस्वी का झालो, हे ज्याचं त्यालाही सांगता येत नाही. अयशस्वी माणसात स्वारस्य नसतं, म्हणून यशाची व्याख्या काय, हे अनेकांना हवं असतं. कारणपरंपरा लोकांना नंतर शोधावीशी वाटते. आता मला तुम्ही पराग या नात्यानं न बोलता सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणून सांगा. एखाद्या क्षणी जी योग्य कृती घडते, त्यापूर्वी त्या कृतीमागचा विचार सबकॉन्शस पातळीवर अगोदरच झालेला असतो का? - “सबकॉन्शस लेव्हल”, वपु ८५. १९८९. #VaPu85 #वपु #vapukale #vapu

  • 21 янв.1 31031

    माणसांचे आठवड्यातले साडेपाच दिवस छान जातात. शनिवार-रविवार म्हणजे ‘ऑफ पीरियड.’ रिकाम्या तासांचा विचार आयुष्यभर केलेला नाही. ही माणसं मग स्वतःही जगत नाहीत आणि दुसऱ्याला तर मुळीच जगू देत नाहीत. इतर माणसं स्वतःचं मन रमवू शकतात, ते त्यांना बघवत नाही. या माणसांना स्वतःभोवती वर्तुळ निर्माण करता येत नाही आणि त्यांनाही कुणी आपल्या वर्तुळात घेत नाही. या अशा माणसांना समाजात, मित्रवर्तुळात, नातेवाइकांत जागा मिळते, ती दया म्हणून! माणुसकीचं नातं जपायचं, म्हणून! - “सबकॉन्शस लेव्हल”, वपु ८५. १९८९. #VaPu85 #वपु #vapukale #vapu

  • 19 янв.1 25493

    बहुतांशी जी सामान्य असतात ज्यांना ‘तुमच्या जगण्याचं प्रयोजन काय?’ हा प्रश्न विचारला, तर उत्तर माहीत नसतं, अशी जी माणसं असतात, ती सगळी पूर्वतयारीशिवाय जगतात. इतिहासाचा तास संपला, की भूगोलाच्या वह्या पाकिटातून काढायच्या. इतिहासच दोन तास ओळीनं शिकवायचा, असं मास्तरांनी ठरवलं, तर इतिहास शिकायचा. गंमत म्हणून समोरच्या बाकावरच्या मुलाला टप्पल मारावी किंवा खिडकीतून बाहेर एखाद्या झाडाकडे उगीचच बघावं, असं या मंडळींना वाटत नाही. म्हणूनच शाळेत जेव्हा मधेच एखादा ‘ऑफ पीरियड’ येतो, तेव्हा या माणसांची अवस्था केविलवाणी होते. - “सबकॉन्शस लेव्हल”, वपु ८५. १९८९. #VaPu85 #वपु #vapukale #vapu

  • 18 янв.1 22393

    без подписи

  • 16 янв.1 5213

    “छोट्या कुटुंबातून माणसानं आणखीन मोठ्या कुटुंबात प्रवेश करायचा असतो.” “हा दृष्टिकोन किती जणांना पटेल?” “त्यासाठी समाजमन तयार करायचं असतं, आणि समाजमनापेक्षाही व्यक्तींची मतं बनवणं जरूरीचं.” - डॉ. श्रीखंडे, चिअर्स, १९८४. #चिअर्स #वपु #vapukale #vapu #cheers

  • 13 янв.1 60032

    आपण पहिल्यांदा मन कधी मारलं, हे कुणालाच सांगता येत नाही. आणि रोहित, मनासारखी मुर्दाड गोष्ट जगात कुठलीच नाही. प्रत्येक हौस पुरवून घ्यायची त्याला सवय लागली, की ते जन्मभर हौस भागेल कशी, हा एकच छंद घेणार. मन मारायची तुम्ही सवय जडवून घ्या. तसं केलंत, तर तृप्तीच्या क्षणीही मन कासावीस होणारा. त्यातही ते मन हुरहूर शोधायचा यत्न करणार. - “सबकॉन्शस लेव्हल”, वपु ८५. १९८९. #VaPu85 #वपु #vapukale #vapuकळलं नाही... कुणी वाचलंय? काय म्हणायचंय वपुंना?

  • 10 янв.1 49163

    दोन पुरुषांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख करताना, म्हणे, वयातलं अंतर पाहायचं असतं. हा एक विकृत संकेत. अरे, प्रेमाचा उत्स्फूर्त पुकार हा एकेरीच असतो. व्याकरण न समजणाऱ्या एवढ्याशा, दोन-अडीच वर्षांच्या मुलाचं बोलणं विलक्षण गोड वाटतं. बायकोनं नवऱ्याला ‘ए’ म्हणणं आणि एवढ्याशा जिवानं ‘ए बाबा’ म्हणणं यात फरक आहे की नाही? - “सबकॉन्शस लेव्हल”, वपु ८५. १९८९. #VaPu85 #वपु #vapukale #vapu

  • 7 янв.1 57381

    “वीकएण्ड जाणीवेनं मुलाबाळांच्या सहवासात घालवायचा ही पाश्चात्य संस्कृती आहे. मी अनेकदा लंडन-अमेरिकेच्या वाऱ्या करतो. अमेरिकन माणसाच्या चालण्याबोलण्यात, वावरण्यात एक तऱ्हेची बोच दिसते. आचारिवचारांत विसंगती दिसते याचं कारण सत्तर-ऐंशी टक्के अमेरिकन पैशाच्या मागे पळत असतात. माणसापेक्षा पैसा जिथं मोठा ठरतो, तिथं माणसं वाढत नाहीत. पैसा हे जगण्याचं प्रयोजनच होऊ शकत नाही. तसं ज्यांच्या बाबतीत घडतं, त्यांना मग मुलांबाळांच्या सहवासात वीकएण्ड ठरवून घालवावा लागतो. जातायेता, निरोप देताघेताना बायकोचं चुंबन घ्यावं लागतं. सातत्यानं प्रेमाचं प्रदर्शन करावं लागतं. मला ही सगळी माणसं पोरकी वाटतात. त्यांची घरं ढासळलेली वाटतात. वपु, या जीवनाचं प्रतिबिंब त्यांच्या वाङ‍‌मयातही सापडतं. त्यांच्या अनेक कवितांना प्रेमाशिवाय विषय सापडत नाही.” - डॉ. श्रीखंडे, चिअर्स, १९८४. #चिअर्स #वपु #vapukale #vapu #cheers

  • 4 янв.1 6001

    “तुम्हीही मला सरळ सरळ पराग म्हणा.” “ओके! हे मला आवडलं.” “मग प्रथमच सरळ पराग का नाही म्हणालात?” “आपल्या या सोसायटीनं दिलेल्या शापामुळं!” रोहितनं हा वेगळाच विषय आणि विचार मांडला होता. कुतूहल वाढेल, असा. “सोसायटीचा शाप?” “हो ना! कुणी कुणाला एकेरी आणि आडनावाऐवजी नावानं हाक मारायची आणि तेही परिचय झाल्यापासून किती दिवसांनी, याबद्दल आपल्या समाजाचे काही संकेत आहेत आणि ते सगळे अवास्तव आणि विकृत आहेत.” - “सबकॉन्शस लेव्हल”, वपु ८५. १९८९. #VaPu85 #वपु #vapukale #vapu

  • 1 янв.1 600111

    जिथं माणसापेक्षा पैसा मोठा ठरतो... “त्यांना मग मुलांबाळांच्या सहवासात वीकएण्ड ठरवून घालवावा लागतो. जातायेता, निरोप देताघेताना बायकोचं चुंबन घ्यावं लागतं. सातत्यानं प्रेमाचं प्रदर्शन करावं लागतं.” - डॉ. श्रीखंडे, चिअर्स, १९८४. #चिअर्स #वपु #vapukale #vapu #cheers

  • без подписи