🍁 प्रकाशाच्या वाटा 🍁
Статистикаचला प्रकाशाकडे! कोणी होईल न होईल आपुले, आपण साऱ्या जगाचे आकाश व्हावे... - संचालक स्त्री शक्ती मंच ( छत्रपती संभाजीनगर ) https://t.me/GoalCT. ( Author - Chandrakant Tayade )
- Последний пост
- 10 мая
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
आईंच्या त्यागाचं आणि जिद्दीचं प्रतिबिंब... माझ्या आयुष्यात जर कोणता खरा योद्धा असेल तर तो 'आई ' नावाचा संघर्ष आहे... 🍁 प्रकाशाच्या वाटा 🍁
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
धन्यवाद - लोकसत्ता, सकाळ, लोकनाथ, अदिती एक्सप्रेस, वास्तव, संकेत, वरूड दर्शन... - "स्त्री: संघर्ष ते स्वराज्य २०२६" अंकाची विविध वर्तमानपत्रांनी घेतलेली दखल आगामी कार्यास प्रेरणा देणारी आहे. 🍁 प्रकाशाच्या वाटा 🍁
विविध जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडून ‘स्त्री: संघर्ष ते स्वराज्य २०२६’ अंकाचे उत्स्फूर्त स्वागत... छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक SP मा. डॉ. विनयकुमार राठोड सर, नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालय येथील अप्पर पोलीस अधीक्षक SP मा. आशित कांबळे सर, जळगाव ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी DY.SP मा. नितीन गानापुरे सर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी DY.SP पूजा नांगरे मॅडम, कदिम पोलीस स्टेशन जालना येथील API मा. आरती जाधव मॅडम, भरोसा सेल प्रभारी अधिकारी API मा. सरला गाडेकर मॅडम, तालुका पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील PI मा. सौ. रेखा घनवट मॅडम, परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती येथील PI मा. सुरेश म्हस्के सर, तालुका मानवत पोलीस स्टेशन (परभणी) येथील API मा. संदीप बोरकर सर व PSI मा. शीतल बोर्डे मॅडम, ग्रामीण पोलीस स्टेशन पाषाण, पुणे येथील PI मा. मंगेश पाटील सर व PSI मा. शिवहरी जंगले सर आदी मान्यवरांनी ‘स्त्री: संघर्ष ते स्वराज्य २०२६’ या वार्षिकांकाचे आपल्या कार्यालयात कार्यकारी संपादकांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त स्वागत केले. याप्रसंगी अंकाविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, सामाजिक आणि साहित्यिक कार्यासाठी मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. विविध स्तरांवरील पोलीस प्रशासनाकडून मिळालेला हा सन्मान स्त्रीशक्तीच्या विचारांना मिळालेली मोठी दाद आहे. संघर्षातून स्वराज्याचा विचार रुजवणाऱ्या या प्रवासाला मिळत असलेले हे प्रेम अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा देणारे आहे. साहित्य, समाजप्रबोधन आणि स्त्रीशक्तीचा आवाज आता राज्यभर अधिक ताकदीने पोहोचत आहे. संपादक : चंद्रकांत तायडे 🍁 प्रकाशाच्या वाटा 🍁
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи