ABCs Diaries... -:ANIL Bhagwan Chavan (ABC )s Diaries...
Статистикаसंपूर्ण लिखाण स्वलिखित... ©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )ग्रुप सुरवात 28जुलै 2022
- Последний пост
- 13 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 9
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 35
- 1/48двое суток
- 40
- 1/72трое суток
- 43
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
नक्की वाचा 🥰
प्रसिद्धी आणि मी एक अनुभव.. “खर सांगायचं तर तो विषय आहे वर्ष २०११ चा तेव्हा मी ११वी मध्ये शिकत होतो आणि अकरावी मध्ये शिकत असताना ‘दिपस्तंभाचे आधारस्तंभ’ हे माझं पुस्तकं प्रकाशित झालं ते तत्कालीन चिखलीचे तहसीलदार प्रा. संजय खडसे साहेब..यांच्या हस्ते माझ्या सारख्या सर्वसामान्य पंधरा वर्षाच्या मुलाच पुस्तकं तहसीलदार यांच्या हस्ते प्रकाशित झालं ही गोष्ट खूप मोठी होती आणि त्याच्या बातम्या अनेक नामांकित पेपर मध्ये झळकल्या आणि अनिल चव्हाण नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं आणि तिथून पुढे दोन वर्ष कायमच मी पेपर मध्ये झळकत राहीलो .. पण त्यानंतर २०१३पासून अनिल चव्हाण नाव जेच गायब झालं तर ते तब्बल दहा वर्षांनी 2023 मध्ये वर्तमान पत्रात आलं आणि तेव्हापासून आतापर्यंत रोज वर्तमान पेपर मध्ये असतं.. सांगायचं तात्पर्य हेच की, प्रसिद्धी सर्वकाळ नसते, म्हणून मी माझे पाय नेहमी जमिनीवर ठेवतो कोणताही अहंकार माझ्यात येणार नाही यांची काळजी घेतो..कारण ह्या क्षेत्रात मी नवा नाही,अगोदरही बरेच अनुभव मी घेतले आहे आणि अनुभवातून खूप काही शिकलो आहे.” ✍️अनिल भगवान चव्हाण (ABC ) (लेखक, कवी, शिक्षक ) लिखाण दि. १२ऑगस्ट २०२६ ✍️संपर्क -@ABCs1432
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
तुटलेली माणसं आणि मी नक्की वाचा 🙏🥰
видео или голосовое, без подписи
शोध सुखाचा (कथासंग्रह ) - अनिल भगवान चव्हाण (ABC ) “शोध सुखाचा हे पुस्तकं अल्पावधितच लोकप्रिय झालं.. लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचल आतापर्यंत दोन ३००+ वाचकांनी हे पुस्तकं ऑनलाईन खरेदी केलं आहे आणि ५०० पेक्षा जास्त वाचकांनी ह्या पुस्तकाच ई बुक खरेदी केलं आहे.. ह्या पुस्तकाला आतापर्यंत तीन पुरस्कार मिळाले आहे १)डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार नाशिक याठिकाणी दि. २३मे २०२६ २)पलपब प्रेरक व्यक्तीमत्व २०२६ ३)राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार १२जुलै २०२६ ४)राज्यस्तरीय शब्दप्रेरणा पुरस्कार २०२६ ५)अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार जाहीर आतापर्यंत १० नामांकित लेखक आणि समीक्षकांनी ह्या पुस्तकाच समीक्षणही केलं आहे.. जीवनाला सकारात्मक दिशा देणारं हे सुंदर पुस्तकं आजच खरेदी करा...!” किंमत २०० रुपये ई बुक किंमत ८० रुपये पुस्तक खरेदीसाठी संपर्क -8806379959 आपली प्रत आताच बुक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा... https://wa.me/918806379959?text=नमस्कार!%20मला%20'शोध%20सुखाचा'%20हे%20पुस्तक%20खरेदी%20करायचे%20आहे.%20कृपया%20ऑर्डरची%20माहिती%20द्या
आदिवासी समाज आणि संस्कृती नक्की वाचा🙏
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न पुरस्कार २०२६ “वर्ष २०२६ मधील हा पाचवा पुरस्कार आज मला जाहीर झाला.. हा पुरस्कार मला मिळावा हे माझं स्वप्नं साकार होतं आहे ते ह्या संस्थेतील माझे मित्र विकास सुखदाने सर, सचिन खंडारे सर आणि पत्रकार समाधान भाऊ सरकटे साहेब यांच्या सहकार्य आणि प्रेमामुळे.. मी आपला कायमच ऋणी राहील...!” 🙏🙏🙏 - अनिल भगवान चव्हाण (ABC )
शोध सुखाचा ह्या पुस्तकाबद्दल वाचक अभिप्राय.. नमस्कार... अनिल भगवान चव्हाण सर आपले "शोध सुखाचा" हे पुस्तक खरोखरच जीवनाला नवी दिशा देणारी कथा संग्रह आहे. या कथासंग्रहातून मानवी जीवनातील सुख-दुःख, संघर्ष, नातेसंबंध आणि खऱ्या आनंदाचा शोध अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. वाचकाला आत्मपरीक्षण करायला लावणारे विचार, सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन जगण्याची प्रेरणा या पुस्तकातून मिळते. हे पुस्तक केवळ एक कथासंग्रह नसून, जीवन समजून घेण्याचा आणि स्वतःला घडविण्याचा एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येकाने एकदा तरी वाचावे असे हे प्रेरणादायी साहित्य आहे. खरे सुख बाह्य गोष्टींमध्ये नसून आपल्या विचारांमध्ये, कृतींमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असते, याची जाणीव हे पुस्तक करून देते. पुनःछ खूप खूप धन्यवाद सर 💐 शोध सुखाचा" — काव्यात्मक अभिप्राय अनिल सरांची ही "शोध सुखाचा", जीवनाला देई नवी दिशा. विचारांच्या प्रकाशात घेऊन जाई, आनंदाचा दाखवी खरा रस्ता. प्रत्येक पानावर अनुभव बोलतो, संघर्षातून जगण्याचा अर्थ उलगडतो. निराश मनात आशेचे दीप पेटवून, नव्या उमेदीनं पुढे चालायला शिकवतो. ही केवळ कथासंग्रह नाही, तर जीवन घडविणारी प्रेरणा आहे. स्वतःला ओळखून सुखाचा शोध घेण्याची, सुंदर आणि अमूल्य साधना आहे. अनिल सरांना मनःपूर्वक प्रणाम, त्यांच्या लेखणीला शतशः सलाम. "शोध सुखाचा" प्रत्येक घराघरात पोहोचो, आणि प्रत्येक जीवन आनंदाने सुखात असो. - चंद्रपाल शिवाजी मेश्राम मु.पो. मिरेगांव ता. लाखनी जि. भंडारा पुस्तक परिचय... शोध सुखाचा (कथासंग्रह ) लेखक -अनिल भगवान चव्हाण प्रकाशक -सुप्रिया जाधव साहित्यसेवा प्रकाशन छत्रपती संभाजीनगर प्राप्त पुरस्कार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार पलपब प्रेरणा पुरस्कार राज्यस्तरीय शब्दप्रेरणा पुरस्कार रेटिंग ⭐⭐⭐⭐⭐ किंमत १३० रुपये पार्सल खर्चासहित २०० रुपये पुस्तक खरेदीसाठी संपर्क - 8806379959
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
बदलत्या काळात लेखकाची भूमिका नक्की वाचा हा लेख 🥰🙏
видео или голосовое, без подписи
दुःख आणि मानवी मन नक्की वाचा हा लेख...🙏❤️
शोध सुखाचा पुस्तक समीक्षण...