tgindex
आयुष्याच्या प्रवासातून 🚶

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

Статистика

आयुष्याच्या प्रवासातून 🚶 मिळालेला अनुभव 💯 ➡️ खेळ विचारांचा ➡️ शब्दाचा जादूगार ➡️ प्रवास आयुष्याचा ➡️ आयुष्याच्या प्रवासातून

Последний пост
1 июл.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
1 639
−3 за 5 дн.
Сутки
−2
−0,12%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
3 952
20 постов
Вовлечённость
241,1%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 1 июл.1 22133

    без подписи

  • 7 дек.3 204812

    _*शंभर चुकांना डोळ्याआड करणारा चांगला माणूस... जेव्हा एका चुकीसाठी नातं संपवायला निघतो तेंव्हा समजून जायचं की चुकी साधारण नसेल..!*_

  • _*आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेवू नका कारण काही लोकांजवळ आई नाही तर काही लोकांजवळ जेवण नाही.*_

  • Thank you 🙏 Gemeni AI

  • शांतपणे ऐकून घेतलंत तर तुम्ही चांगले, आणि बोलण्यासाठी तोंड उघडलंत तर तुम्ही वाईट ठरता.!

  • _*मेकअप पेक्षाही माणूस प्रामाणिकपणाने जास्त मोहक दिसत असतो...!*_ *#कष्टकरी_समाज.*

  • _*‘वीस रुपये वाचावे' म्हणून' पायी चालणारी आई.' अन् 'वीस मिनिट वाचावे' म्हणून गाडीवरून फिरणारी पोरं, कदाचित हाच आजच्या जगण्याचा जनरेशन गॅप म्हणावा...!*_ *#आधुनिकपणा.*

  • _*आईला पण समजून आणि सांभाळून घेण्यासाठी एक मैत्रीण हवी असते म्हणून देव तिच्यापोटी एक लेक देतो.*_

  • _*आयुष्यात कितीही चांगल्या ठिकाणी फिरा पण स्वतःच्या गावची ओढ ही फार वेगळीच असते.*_

  • _*वेळ, विश्वास आणि आदर हे असे पक्षी आहेत जे एकदा उडून गेले की ते कधीही परत येत नाहीत.*_

  • _*हात त्याच व्यक्तीचा धरायचा, जो आयुष्यभर प्रामाणिकपणे आपल्याला साथ देईल.*_

  • *आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच असतो की आरशात सगळे आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात...*

  • *माणसं समजण्या पलिकडे गेली की, त्यांचा नाद सोडायचा... खुप सोपा मार्ग आहे, डोक्याचा ताप कमी करायचा...*

  • _*शब्दात परकेपणाचा गंध आला कि मायेची फुलपाखरे कधीच उडून जातात.*_

  • हेचि येळ देवा नका, नका मागे घेऊ, तुम्हांविन जाऊ शरण, शरण कुणा....🙇❤️🙏

  • जमिनीपेक्षा मोठी बैंक नाही जेवढी गुंतवणूक कराल त्याच्या दुप्पटच मिळेल..👨🏻‍🌾🌱🌾💯

  • पसंद करना आसान है , परंतु पसंद करते रहना अत्यंत मुश्किल ...🥀🖤

  • माणसाच्या आयुष्यात वय हे फक्तं कागदोपत्रीच असतं, पण कर्तव्य आणि जबाबदाऱ्या माणूस आयुष्यभर पार पाडत असतो...🥀🖤

  • без подписи

  • без подписи