महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन संघटना, महाराष्ट्र
Статистикаमहाराष्ट्र राज्यातील 5पाच लाख पेक्षा जास्त NPS ग्रस्त सरकारी कर्मचाऱयांना Telegram channel मध्ये ऍड करण्याचा प्रयत्न आहे. कृपया सर्वांनी मदत करावी. https://t.me/MRJPS1 #OPS4Maharastra #VoteForOPS
- Последний пост
- 20 апр.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 15 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
*अखेर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या (RNPS/GPS) विकल्प निवडीला दोन वर्षात दुसऱ्यांदा मुदतवाढ..!* गेली 2 वर्षे उलटून ही या योजनेची अंमलबजावणी / कार्यपद्धती (SOP) न काढता आल्यामुळे दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ ओढवली आहे.. जी गत DCPS योजनेची झाली तीच RNPS ची होते की काय अशी शंका येते.. 2005 साली जुनी पेन्शन बंद करून DCPS योजना लागू करण्यात आली मात्र त्यात सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी 2010 पर्यंत होऊ शकली नाही,त्यात नगरपालिका, महानगरपालिका, आश्रमशाळा, असे कित्येक डिपार्टमेंट तर असे आहेत की अजूनही तिथे DCPS ची अंमलबजावणी सरकार ला करता आलेली नाही.. शेवटी टप्प्याटप्प्याने 2014 साली शासकीय कर्मचाऱ्यांना व 2019 ला शिक्षकांना DCPS बंद करून ती केंद्राच्या NPS मध्ये वर्ग करण्यात आली, मात्र तोवर राज्यभर गोंधळ, हिशोबाचा मेळ नाही, शासन अंशदान , व्याज वेळेवर जमा नाही अश्या स्थितीत ही योजना होती.. आता RNPS(GPS ) मध्ये कथित 50% पेन्शन चे आश्वासन देऊन ती आणली तर गेली आहे, मात्र NPS कपात सुरू ठेवून ही RNPS योजना कशी राबवायची हा सगळ्यात मोठा सवाल व पेचप्रसंग यांच्यापुढे आहे. कारण:- 1.कर्मचाऱ्यांची NPS योजनेत होत असलेली कपात ही राज्य सरकार कडे जात नसून केंद्राच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या PFRDA कडे जमा आहे.. नव्हे तर ती गुंतवली गेली आहे.. 2.NPS चा सर्व कॉर्पस राज्य सरकार ला ठेवून घ्यायचा आहे आणि मग त्याबदल्यात कथित 50% पेन्शन द्यायची आहे. 3. अश्या स्थितीत कर्मचाऱ्याला NPS मध्ये आधीच दिलेली 14% दरमाह पेन्शन (शासन अंशदान) व 10% कर्मचारी हिस्सा आपल्याकडे ठेवून घेतल्यावरच त्यांना RNPS(GPS) अंतर्गत पेन्शन देता येईल.. 4.अशी ही कर्मचाऱ्याची सर्व NPS कॉर्पस रक्कम राज्य सरकारांना द्यायला PFRDA कडे तरतूद नाही, त्यामुळे ते देणार नाहीत, देऊ शकत नाहीत.. कारण त्या रकमेवर कर्मचाऱ्याचा अधिकार आहे असा NPS चा नियम आहे.. 5.रिटायरमेंट वेळी कर्मचाऱ्याला मिळालेली 60% रक्कम कॅश मध्ये सरकार कर्मचाऱ्यांकडून एकवेळ घेईलही पण उर्वरित 40% रक्कम कशी घेणार.? ती तर त्या कर्मचाऱ्याला ही मिळत नाही, कारण ती रक्कम NPS ची पेन्शन मिळण्यासाठी Annuity खरेदी करण्यासाठी गुंतवावी लागते, व कर्मचाऱ्याच्या व त्याच्या जोडीदाराच्या मृत्यू नंतर त्याच्या वारसांना मिळते.. असा एकंदरीत पेचप्रसंग असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीस विलंब होत आहे असे आमचे ठाम मत आहे. जी गत गेल्या दशकात DCPS ची झाली तशीच आता RNPS ची होणार आहे किंबहुना होत आहे , कारण आज अनेक सेवानिवृत्त कर्मचारी जे स्वतःची अंशदान रक्कम देऊन RNPS(GPS) अंतर्गत पेन्शन घेऊ इच्छित होते, त्यांना 2 वर्षात RNPS (GPS) मधून कोणतीही पेन्शन मिळू शकलेली नाहीय, परिणामी त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. असो अजून किती वेळ वित्त विभाग घेते व या योजनेची अंमलबजावणी करते हे पाहूया, तोपर्यंत कुणीही विकल्प देण्याची घाई करू नका.. खरं तर शासनाने RNPS(GPS) च्या भानगडीत न पडता जुनी पेन्शन योजना लागू करून कर्मचाऱ्यांची पेन्शन च्या कटकटीतून सुटका करून त्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा आहे.. धन्यवाद! विनायक चौथे राज्य सोशल मिडिया प्रमुख महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना.. Post date 30/3/2026 #RNPS #UPS #मुदतवाढ #जुनी_पेन्शन #नामुष्की #सरकारी_कर्मचारी #GPS #OPS https://www.facebook.com/share/p/17HT6kxPz2/
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
TV9 मराठी ला जुनी पेन्शन जनक्रांती मोर्चाची बातमी..💥🚩🤝✊🏻
https://x.com/i/status/1999355134305087599
без подписи
सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करावे ही नम्र विनंती
без подписи
12 डिसेंबर 2025 ला पेन्शन जनक्रांती महामोर्चा विधानभवनावर धडकणार ✊
без подписи
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे आयोजित 12 डिसेंबर 2025 पेन्शन जनक्रांती महामोर्चा*🌈 *✊अधिकार आणि हक्काच्या लढाईत आमंत्रणाची वाट बघू नका.🤝* _*शेवटची व आरपारची लढाई... ..!*_ 👩🦯👨🦯👩🦯👨🦯👩🦯👨🦯👩🦯 *12 डिसेंबर .. एक दिवस संपूर्ण वृद्धावस्थेतील सुखी जीवनासाठी.* 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 *📢12 डिसेंबर चलो नागपूर !, चलो नागपूर !* 🌈 *एकच मिशन सरसकट जुनी पेन्शन*🌈 *_🎯शुक्रवार दिनांक:-12 डिसेंबर 2025_* _🎯 *स्थळ:- यशवंत स्टेडियम ते विधानभवन नागपूर.* *🎯महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना 📢*
без подписи
*12 डिसेंबर...💥👆🏻🚩✌🏻* राज्य हिवाळी अधिवेशनाच्या ऐनवेळी बदललेल्या नियोजनामुळे *महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा 15 डिसेंबर चा मोर्चा आता 12 डिसेंबर 2025 शुक्रवारी घेण्याचे* आजच्या 4 डिसेंबर रोजी राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कार्यकारणी च्या ऑनलाइन बैठकीत सर्वानुमते मोर्चा काढण्याचे निश्चित झाले आहे.. *_त्यानुसार सर्व शिलेदारांना 12 डिसेंबर च्या दृष्टीने नागपूर ला येण्यासाठी तयारी करावी._.* अधिवेशनाची तारीख बदलवली म्हणून आपण थांबत नसतो.. जुन्या पेन्शन चा मोर्चा होणार आणि तो ऐतिहासिकच होणार.. *चलो नागपूर , 12 डिसेंबर..*🚆🚘🚔 एकच मिशन जुनी पेन्शन.. - राज्य सोशल मीडिया टीम *महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना*
без подписи
NMOPS के वरिष्ट राष्ट्रीय उपाध्यक्ष जी , राष्ट्रीय संगठन सचिव विजेंदर धारीवाल जी, रेलवे के साथी सर्वजीत सिंह जी और रूपेश जी के खिलाफ़ FIR दुर्भाग्यपूर्ण है जबकि जंतर मंतर पर शांतिपूर्ण धरना हुआ। दिल्ली पुलिस द्वारा NMOPS के सभी चारों वरिष्ट पदाधिकारियों के खिलाफ़ FIR घोर निन्दनीय है। *हम सब साथ हैं साथ रहेंगे साथ लड़े* *हैं साथ लड़ेंगे साथ जिए हैं साथ मरेंगे।* NMOPS ZINDABAD ✊✊🤝✊✊ 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
без подписи