Shree Ganesh Academy
Статистика🏫 Best Coaching for Civil Engineering Competitive Exams in Nashik. 📍Address: Shree Ganesh Academy, 4 th floor, Lotus capital, Ashok stambh, Nashik 📞Contact: 8080361713 / 9527510803 📹 YouTube: https://youtube.com/@sga_nashik
- Последний пост
- 23:32
- Последнее чтение
- 16 авг.
- Постов за неделю
- 17
- Всего постов
- 162
- Тип
- открытый
- Язык
- английский
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 2 501
- 1/48двое суток
- 2 866
- 1/72трое суток
- 3 091
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
https://youtu.be/8pdOt4WVD2s?si=VWEYok2M1XsTdCQH
आपल प्रत्येक ट्विट १००० ते २००० लोकांनी रिट्विट केले पाहिजे.....! उद्यापासून आमदार, खासदार, विविध संघटना यांचे ट्विट येतील.....!
ट्विटर अकाउंट नसेल तर आत्ताच काढून घ्या.....!
सद्यस्थितीत आपली सर्वात मोठी ताकद आपली " ऑनलाइन आर्मी" आहे....! आत्तापर्यंत "ऑनलाईन आर्मी" ने सगळीकडे धुरळा करून टाकला आहे....🔥🔥🔥 थोडे दिवस अँक्टिव्ह रहा.... पैसे भरून सरकारी नोकरीची स्वप्न बघणाऱ्यांना लवकरच चांगला धडा शिकवू..🔥🔥🔥✊
https://x.com/i/status/2089341319772856355
https://x.com/i/status/2089353995228008465
https://x.com/i/status/2089344775698714960
📍 पुणे QR SCAN करून सर्वांनी RESISTRATION करून ठेवा...
без подписи
📢 ठाणे जिल्हा + ठाणे महानगरपालिका स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली संपूर्ण, अद्ययावत आणि परीक्षाभिमुख माहिती आता एका PDF मध्ये! 📚 PDF मध्ये समाविष्ट : ✅ ठाणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती ✅ ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण माहिती ✅ परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती ✅ 100+ TCS Pattern Practice Questions — मोफत! 💰 PDF किंमत — फक्त ₹45 📞 CONTACT FOR PDF @Rajbhojroshan 📌 TCS Pattern वरील परीक्षेसाठी तयारी करत असाल, तर ठाणे जिल्हा व महानगरपालिकेची माहिती आजच पक्की करून घ्या. RAJBHOJ CIVIL POINT
без подписи
https://youtu.be/Pfzoub2qc4k?si=3sIA-uD08knI0PLx
CIVIL ENGINEERING Scam 2026 👇👇 1- PMC JE - पेपर लीक आणि गैरप्रकार 2 - MMRDA AE2/JE - घोटाळा 100% 3 - NASHIK JE - ' half % अपात्र Candidate नियुक्ती' 🥲🥲"पैशाने सर्व काही विकत घेता येते..."
🚨 ठाणे महानगरपालिका परीक्षा | फक्त 17 दिवस बाकी! 🚨 📅 2 सप्टेंबरला परीक्षा आहे. आता परीक्षा अगदी जवळ आली आहे. शेवटचे 17 दिवस फक्त अभ्यासाचे नाहीत, तर योग्य Revision + भरपूर Practice + Smart Preparation चे आहेत. ⚠️ एक Mark सुद्धा महत्त्वाचा आहे! म्हणून ठाणे जिल्हा आणि ठाणे महानगरपालिकेशी संबंधित माहिती अजिबात दुर्लक्षित करू नका. 📚 ठाणे जिल्हा + ठाणे महानगरपालिका संपूर्ण, अद्ययावत आणि परीक्षाभिमुख माहिती असलेली PDF उपलब्ध. 🎁 सोबत 100+ TCS Pattern Practice Questions मोफत! 💰 PDF किंमत — फक्त ₹45 📩 PDF मिळवण्यासाठी आजच Telegram वर Msg करा: 👉 @Rajbhojroshan ⏳ 17 दिवस बाकी आहेत — आता प्रत्येक दिवसाचा पुरेपूर उपयोग करा! RAJBHOJ CIVIL POINT
без подписи
RRB JE Bharti 2026 Apply Now for 4098 JE Posts https://majhinaukri.in/rrb-je-bharti/
🚨 ठाणे महानगरपालिका परीक्षा | फक्त 20 दिवस बाकी! 🚨 📅 2 सप्टेंबरला परीक्षा आहे. आता वेळ कमी आहे. या शेवटच्या 20 दिवसांत प्रत्येक विषयाचा अभ्यास, Revision आणि Practice गांभीर्याने करा. एक Mark सुद्धा महत्त्वाचा आहे! 📚 ठाणे जिल्हा + ठाणे महानगरपालिका संपूर्ण, अद्ययावत आणि परीक्षाभिमुख माहिती असलेली PDF उपलब्ध. 🎁 सोबत 100+ TCS Pattern Practice Questions मोफत! 💰 PDF किंमत — फक्त ₹45 📩 PDF मिळवण्यासाठी आजच Telegram वर Msg करा: 👉 @Rajbhojroshan ⏳ 20 दिवस बाकी आहेत — आता वेळ दवडू नका! RAJBHOJ CIVIL POINT
🚨 ठाणे महानगरपालिका परीक्षा | 21 दिवस बाकी! ⏳ आता परीक्षेला फक्त 21 दिवस शिल्लक आहेत. या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक विषयाचा अभ्यास आणि Revision गांभीर्याने करा. एक गुणसुद्धा महत्त्वाचा आहे, त्यामुळे ठाणे जिल्हा आणि ठाणे महानगरपालिकेची माहिती शेवटपर्यंत पुढे ढकलू नका. 📚 ठाणे जिल्हा + ठाणे महानगरपालिका संपूर्ण, अद्ययावत आणि परीक्षाभिमुख माहिती असलेली PDF उपलब्ध. 🎁 सोबत 100+ TCS Pattern Practice Questions मोफत! 📩 PDF साठी आजच संदेश करा: 👉 @Rajbhojroshan RAJBHOJ CIVIL POINT
📍 MJP CEA DV ✅ 1 to 44 students - 19,20,21 August
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या निकृष्ट आणि रखडलेल्या रस्ते कामांमुळे व खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे.